ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता
►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,
बालासोर, १० डिसेंबर –

Drdo Agni 5 Test Missile

Drdo Agni 5 Test Missile

भारताने आज ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाच हजारापेक्षा जास्त किलोमीटरची मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानात कुठेही मारा करू शकते. इतकेच नव्हे तर, युरोपपर्यंत हे क्षेपणास्त्र पोहोचू शकते.
सुमारे दीड टन वजनाचे अण्वस्त्र नेण्याची क्षमता असलेल्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. अब्दुल कलाम बेटातील प्रक्षेपण केंद्रावरून चाचणी घेण्यात आली. १७ मीटर लांब, दोन मीटर रूंद असलेले हे क्षेपणास्त्र संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आले आहे.
अग्नी मालिकेतील अन्य क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ‘अग्नी-५’ हे दिशादर्शक, स्वयंमार्गदर्शन आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता या बाबतीत सर्वांत प्रगत आहे. मोबाईल लॉन्चर्सच्या साह्याने त्याची चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.
या क्षेपणास्त्राची ही सातवी चाचणी असून, आजच्या चाचणीसाठी ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्रांच्या साठ्यातून एकाची सरसकट निवड करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओच्या मार्गदर्शनात चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
पाच हजार किलोमीटरच्या टप्प्यातील कोणतेही लक्ष्य अचूक भेदण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. त्याची सहावी चाचणी या वर्षीच्या जून महिन्यात करण्यात आल्यानंतर, आणखी काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्याला अद्ययावत करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
अग्नीचे आधीचे रूप
भारताच्या शस्त्रसाठ्यात सध्या अग्नी मालिकेतील अग्नी-१, अग्नी-२, अग्नी- ३ आणि अग्नी-४ ही क्षेपणास्त्रे असून, यातील अग्नी-१ची मारक क्षमता ७०० किमी, अग्नी-२ची दोन हजार किमी आणि अग्नी-३ व ४ची मारक क्षमता २५०० ते ३५०० किमीपर्यंतची आहे.

Posted by : | on : 11 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (210 of 1851 articles)

Supreme Court 1
दिल्ली, १० डिसेंबर - चार जणांची हत्या करणार्‍या आरोपीला कोणत्या आधारावर सोडायचे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक ...

×