ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करा

अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करा

•भारताचे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना आवाहन,
नवी दिल्ली, १० मार्च –

Masood Azhar Jaish E Mohammad

Masood Azhar Jaish E Mohammad

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांची आणि या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांना कल्पना असल्याचे सांगतानाच, या देशांनी अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करावे, असे आवाहन भारताने शनिवारी केले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा जैशचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन यांनी गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) ठेवला होता.
यूएनएससीच्या सर्व १५ सदस्यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन एकमताने जारी केले होते, याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले. सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांना पाकिस्तानातील जैशच्या प्रशिक्षण शिबिरांची आणि मसूद अझहर त्या देशात असल्याची कल्पना आहे, असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्रसंघ निर्बंध समितीअंतर्गत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करावे, असे आम्ही यूएनएससीच्या सर्व सदस्यांना आवाहन करत आहोत, असे कुमार म्हणाले. तीन देशांच्या प्रस्तावाबद्दल यूएनएससीचा कुठलाही सदस्य १३ मार्चपर्यंत स्पष्टीकरण मागू शकेल. त्यानंतर त्याच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेशाची प्रक्रिया सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मसूद अझहरचा जागतिक दशतवाद्यांच्या यादीत समावेश झाल्यास त्याच्यावर जगभरात प्रवासावर बंदी येईल, त्याची मालमत्ता गोठवली जाईल आणि त्याला शस्त्रे बाळगण्यावर बंदी घातली जाईल. अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात गेल्या १० वर्षांत होणारा हा चौथा प्रयत्न आहे.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (68 of 2216 articles)

Pm Narendra Modi 1
मोदी यांचा घणाघात •अतिरेक्यांना समजेल असेच उत्तर दिले, नोएडा, ९ मार्च - नाकर्ते सरकार आणि झोपलेला पंतप्रधान तुम्हाला या देशाकरिता ...

×