ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-४’ची यशस्वी चाचणी

अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-४’ची यशस्वी चाचणी

बालासोर, २३ डिसेंबर –

Drdo Agni 5 Test Missile

Drdo Agni 5 Test Missile

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-४’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने आज रविवारी यशस्वी चाचणी घेतली. सुमारे चार हजार किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. आजची चाचणी विशेषकरून लष्कराकरिता घेण्यात आली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथे चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी राहिली असून, क्षेपणास्त्राने चाचणीच्या काळातील सर्व निकष पूर्ण केले आहेत. ज्या ठिकाणी क्षेपणास्त्रासाठी लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते, तेथील अचूकतेचे दृश्य पाहण्यासाठी जवळच नौदलाचे दोन जहाज तैनात करण्यात आले होते. ‘अग्नी-४’ची ही सातवी चाचणी आहे. आजच्या चाचणीसाठी क्षेपणास्त्राची सरसकटपणे निवड करण्यात आली होती. यापूर्वी २ जानेवारी रोजी या क्षेपणास्त्राची याच तळावरून लष्कराकरिताच चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र २० मीटर लांब असून, त्याचे वजन १७ टन इतके आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून डीआरडीओने देशातच हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 24 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (135 of 1851 articles)

Salman Khursheed
दिल्ली, २३ डिसेंबर - उत्तरप्रदेशात सपा, बसपा आणि लोकदल यांच्यात झालेल्या आघाडीत काँगे्रसचा समावेश करण्यात न आल्याने भाजपाला बळकटी मिळेल ...

×