ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » अतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी!

अतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी!

►सोमवारी होणार बैठक,
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –

Rbi Logo

Rbi Logo

तीन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी सरकारला हस्तांतरित करण्यासोबतच आर्थिक डबघाईस आलेल्या बँकांना वित्तपुरवठा करण्यासाठी नियम शिथिल करण्याच्या मुद्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची येत्या सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
भारतीय बँकांसमोर असलेल्या भांडवल आणि जोखिमीच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. हे नियम मूळ मार्गदर्शक तत्त्वापेक्षाही अतिशय जाचक समजले जातात. या बैठकीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना दिल्या जाणार्‍या २५ कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्बांधणीसह अन्य मुद्यांवरही चर्चा केली जाणार आहे.
अलीकडेच अतिरिक्त निधीच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये खडाजंगी झाली आहे. सोमवारी होणार्‍या बैठकीमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि आरबीआय संचालक मंडळावरील सरकारी नामनिर्देशित सदस्यांमध्ये याच मुद्यावरून वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अतिरिक्त निधीचा वापर करून सरकारला देशातील गरिबांसाठी खर्च करायचा असून, रस्ते आणि बंदरांची बांधणी करायची आहे. मात्र, केंद्राच्या या धोरणामुळे रिझर्व्ह बँकेचे स्वातंत्र्य धोक्यात येऊन बाजारात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण होईल, असा इशारा आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी अलीकडेच एका भाषणात दिला होता.
या मुद्यावर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे प्रवक्ते डी. एस. मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला, तर आरबीआयचा प्रवक्ता प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही.
या बैठकीत बँकिंग क्षेत्रात निर्माण झालेली कठोर आर्थिक स्थिती शिथिल करण्यासाठी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये खुल्या बाजारात बॉण्ड्स खरेदी करून पैसा टाकण्याची उपाययोजना केली जाईल, अशी माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 17 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (534 of 2060 articles)

Modi Sarkar
दिल्ली, १६ नोव्हेंबर - मातृत्व लाभ कायद्यात (मॅटरनिटी बेनिफिट अ‍ॅक्ट) सुधारणा केल्यानंतर काही कंपन्यांनी महिला कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढल्याच्या वृत्तानंतर सरकारने ...

×