ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अतिरेक्यांच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईकची पाकची योजना

अतिरेक्यांच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईकची पाकची योजना

►नियंत्रण रेषेवर केली टेहळणी,
श्रीनगर/नवी दिल्ली, ४ जानेवारी –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या दोन सैनिकांना ठार करून घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावल्यानंतर, अलीकडेच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानच्या काही सैनिकांसोबत लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकीही दिसून आले. अतिरेक्यांच्या मदतीने भारतीय हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करण्याची पाकिस्तानच्या सैनिकांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली.
तोयबाचे हे अतिरेकी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नांत असून, पाकिस्तानचे सैनिक त्यांना घुसण्याचे काही संभाव्य मार्ग दाखवत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. सैनिकी वेषात त्यांना भारतात पाठवायचे आणि मोठा हल्ला करून पुन्हा माघार घ्यायची, अशा प्रकारची पाकची योजना असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.
राजोरी आणि पूंछ सेक्टरमध्ये स्नायपर्स देखील सक्रिय असल्याची माहिती आहे. पाकिस्तानी सैनिकांसोबत अतिरेकी दिसून आल्यानंतर सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सूत्रांच्या मते, तोयबाचे अतिरेकी आणि पाकिस्तानचे सैनिक राजोरी आणि पूंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये हल्ला करण्याचा तयारीत आहेत.
रविवारी नौगाम येथील नियंत्रण रेषेवर लष्करी जवानांनी, पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या दोन सैनिकांना ठार मारून, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. या सैनिकांकडून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके ताब्यात घेतली होती.
भारतीय हद्दीत घुसण्यासाठी सीमा कृती दलाच्या सैनिकांचा वापर करण्याची पाकिस्तानची ही दुसरी वेळ होय. यापूर्वी, २३ फेबु्रवारी २०१८ रोजी भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने याच तुकडीतील सैनिकांचा वापर केला होता. २०१७ मध्येही पाकिस्तानच्या सीमा कृती दलाने अतिरेक्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय जवानांनी सात अतिरेकी आणि दोन सैनिकांना ठार करून हा डाव उधळून लावला होता.

Posted by : | on : 5 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (428 of 2216 articles)

Ajay Maken
दिल्ली, ४ जानेवारी - दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी आज शुक्रवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याचे कारण माकन ...

×