ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अधिकारी, कर्मचार्‍यांची पदोन्नती आता जनतेच्या हातात!

अधिकारी, कर्मचार्‍यांची पदोन्नती आता जनतेच्या हातात!

►केंद्र सरकारचे धोरण अंतिम टप्प्यात,
नवी दिल्ली, १ डिसेंबर –

Modi Sarkar

Modi Sarkar

कोणत्या सरकारी अधिकारी व कर्मचार्‍याला बढती मिळायला हवी, हा निर्णय पुढील वर्षापासून केंद्र सरकारचे कार्मिक मंत्रालय नाही, तर जनताजनार्दनाच्या हातात राहणार आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन करून जनता आपला निर्णय सरकारला कळविणार आहे. याबाबतचे धोरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीबाबत जनता काय प्रतिसाद देते, यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे. ज्या अधिकारी किंवा कर्मचार्‍याची कामगिरी दर्जेदार असेल, त्यांनाच बढती मिळणार आहे. बाजारात नव्याने येणार्‍या एखाद्या उत्पादनाप्रमाणे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. पुढील वर्षी १ एप्रिलपासून ही नवी प्रणाली देशभरात लागू होईल, अशी माहिती कार्मिक मंत्रालयातील सूत्राने दिली.
सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामांचे मूल्यांकन व्हावे, त्यात जनतेचा सहभाग असावा आणि त्यानुसार त्यांना बढती देण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला होता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी व्यवस्था तयार केली जात आहे. सरकारी कामकाजाबाबत जनतेला आलेले अनुभव कसे आहेत, सरकारी कामकाजाबाबत जनता या अधिकारी व कर्मचार्‍यांना किती गुण देते, याची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. सामान्य जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर अधिकारी किंवा कर्मचार्‍यांच्या बढतीबाबत विचार केला जाणार आहे, असे सूत्राने सांगितले.
या नव्या व्यवस्थेत अधिकारी व कर्मचार्‍यांना अंक देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याची नोंद अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्मिक अहवालात केली जाणार आहे. सामान्य जनतेशी थेट संबंध असणार्‍या विभागातील कर्मचार्‍यांच्या बढतीत ८० टक्के प्रमाण सामान्य जनतेने दिलेल्या प्रतिसादाचे असणार आहे, असे सूत्राने स्पष्ट केले.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (458 of 2053 articles)

National Herald
हेरॉल्डशी संबंधित भूखंड घोटाळा प्रकरण, नवी दिल्ली, १ डिसेंबर - काँगे्रसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्डचे संचालन करणार्‍या असोसिएटेड जर्नल्स प्रा. ...

×