ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » अमरनाथ यात्रा उद्यापासून

अमरनाथ यात्रा उद्यापासून

►दोन लाख लोकांनी नोंदविले नाव,
वृत्तसंस्था
जम्मू, २६ जून –
दक्षिण काश्मीरच्या हिमालयावरील वार्षिक अमरनाथ यात्रा येत्या गुरुवारपासून सुरू होणार आहे. यासाठी देशाच्या विविध भागांमधून भाविकांची पहिली तुकडी जम्मूत दाखल झाली असून, यात बहुतांश साधूंचा समावेश आहे.
गुरुवारी पहाटे भाविकांची पहिली तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना होणार आहे. सुमारे १.९६ लाख भाविकांनी या यात्रेसाठी आपले नाव नोंदविले आहे. आज सकाळपासूनच भाविक जम्मूत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बालटाल आणि पहलगाम येथील दोन बेसकॅम्प येथून भाविक अमरनाथ यात्रेकडे रवाना होणार आहेत. भाविकांच्या प्रत्येक वाहनाला सीआरपीएफ आणि पोलिसांची कडेकोट सुरक्षा राहणार आहे, अशी माहिती अमरनाथ देवस्थान मंडळाच्या अधिकार्‍याने दिली.
या दोन्ही बेसकॅम्पमधून भाविकांच्या तुकड्या दक्षिण काश्मीरच्या हिमालयावर ३८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेकडे रवाना होणार आहेत. पहिली तुकडी रवाना होण्यासोबतच वार्षिक अमरनाथ यात्रेलाही प्रारंभ होणार आहे. ही यात्रा २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पावण पर्वावर समाप्त होणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.
गेल्या वर्षी अमरनाथ भाविकांवर झालेला दहशतवादी हल्ला पाहू जाता, यावेळी अशी कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान आवश्यक ती काळजी घेणार आहेत. बेस कॅम्पसोबतच मंदिरे, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि अन्य गर्दीच्या ठिकाणांनाही सुरक्षा देण्यात आली आहे, असे अधिकारी म्हणाला.

Posted by : | on : 27 Jun 2018
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1586 of 2392 articles)


सरकारचा निर्णय, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २६ जून - जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. ...

×