ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे भारताला संधी

अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे भारताला संधी

►हाँगकाँगमधील उद्योजक व्हिक्टर फंग यांचे मत,
बंगळुरू, १९ डिसेंबर –

Victor Fung Hong Kong

Victor Fung Hong Kong

अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे भारताला संधीचे दार उघडले आहे, असे मत हाँगकाँगमधील उद्योजक आणि ली अ‍ॅण्ड फंग कंपनी समूहाचे मानद अध्यक्ष व्हिक्टर फंग यांनी व्यक्त केले आहे. चीनकडून आयात वाढल्याने भारत-चीन व्यापारातील संतुलन साधण्यासही या व्यापारयुद्धाची मदत मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतरही अमेरिका-चीन व्यापारयुद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. चिनी वस्तूंवर अमेरिका मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शुल्क लादत आहे. त्यामुळे चीन त्यांच्या उत्पादनांची निर्यात भारतासारख्या देशांना करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
व्यापारयुद्धात अमेरिका मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शुल्क आकारत असल्यामुळे चीनच्या अडचणी वाढल्या आहेत. चीनमधील उत्पादने अंतिम टप्प्यात असताना त्यात करण्यात आलेले बदल अमेरिकेसारख्या बाजारपेठांना अडचणीचे ठरू शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
व्हिएतनाम आणि बांगलादेशसारखे देश हळूहळू सक्रिय होत आहेत. त्यांची क्षमता मर्यादित आहे, तर भारत आवश्यकतेनुसार पूर्णपणे सक्षम आहे. १९६० पासून निर्यात व्यापार आणि जागतिक पुरवठा व्यवस्थापनात सक्रिय असलेल्या गटाला ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय ते व्यवसाय अशा पद्धतीने भारतातील किरकोळ बाजारपेठेत जागतिक ब्रॅण्ड असलेली आपली उत्पादने पाठवायची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.
चीननेही आपल्या बाजारपेठा आयातीकरिता खुल्या केल्या असल्या, तरी ली अ‍ॅण्ड फंग कंपनी उत्पादनांच्या पुरवठ्याचा आधार म्हणून भारताकडेच पाहत आहे. भारत आणि चीन यांच्यातील व्यापारात असमतोल असून, त्यांच्यातील व्यापारतूट २०१७-१८ मध्ये ६००.३० कोटी डॉलर्सची आहे.
चीन त्याच्या बाजारपेठा आयातीसाठी खुल्या करीत असल्याने ही व्यापारतूट कमी होण्यास निश्‍चितच मदत मिळेल, चीनची अर्थव्यवस्था ग्राहकाभिमुख असून, चीनमधील बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांना मोठी संधी उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 20 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (157 of 1851 articles)

Web Series
बॉलीवूड चित्रपटांप्रमाणेच आता वेब सीरिजची देखील मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढीमुळे ऑनलाईन कंटेन्ट खूप तयार होत ...

×