ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » अमेरिकी आयटी क्षेत्र : प्रभुत्वासाठी भारतीय कंपन्या सज्ज

अमेरिकी आयटी क्षेत्र : प्रभुत्वासाठी भारतीय कंपन्या सज्ज

►कुशल मनुष्यबळाची वानवा,
बंगळुरू, १५ जानेवारी –

India Us Flag

India Us Flag

अमेरिकेतील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल कर्मचार्‍यांची संख्या मर्यादित झाल्याने तेथील बाजारपेठेवर अधिपत्य मिळवण्यासाठी भारतातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी अमेरिकेमध्ये कर्मचारी नियुक्त करणे आणि उपकंत्राटे घेण्यास सुरुवात केली आहे.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत टीसीएसने १५०० कोटी डॉलर्सचे, तर इन्फोसिसने ४००.५० कोटी डॉलर्सचे कंत्राट प्राप्त केले असून, यापैकी एक तृतीयांश कंत्राट हे नव्या डिजिटल क्षेत्रातील आहेत. यामध्ये लोकांना ग्राहकासोबत आणि त्याच्याकडेच काम करावे लागणार आहे.
मर्यादित श्रम पुरवठा ही एक अमेरिकी बाजारपेठेतील खरी अडचण आहे आणि उपलब्धतेच्या बाबतीत तर ती एक खर्चिक बाब आहे, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपिनाथन् यांनी विश्‍लेषकांना सांगितले. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात २०१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण २ टक्क्यांच्या खाली गेले आहे. उपलब्ध रोजगार आणि पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे अमेरिकी कामगार सांख्यिकीय विभागाने प्रकाशित केलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील चारपैकी एकच जागा अमेरिकेत भरली जात असल्याचेही या माहितीवरून समोर आले आहे. येथे अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या १ लाख १५ हजार जागा एका महिन्यात उपलब्ध असताना त्यापैकी केवळ ३२ हजार जागाच भरण्यात आल्या. नेटवर्क अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरच्या ७० हजार जागा उपलब्ध असताना महिनाभरात केवळ १९ हजार जागा भरण्यात आल्या.
भारतातील आयटी कंपन्या अमेरिकेत अनुभवी कर्मचारी पाठवण्यासाठी एच-वनबी व्हिसावर अवलंबून असतात. मात्र, अमेरिकेत रोजगाराबाबतचा संरक्षणवाद वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांना या कर्मचार्‍यांची कपात करून स्थानिक मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत आहे. अमेरिकेत कुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतातील आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सीने तेथे कर्मचारी उभारणीस सुरुवात केली आहे, असे अभिकर्ता कंपनी निर्मल बंगने सांगितले. मागणी-पुरवठ्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी टीसीएस कंपनी आक्रमकपणे कुशल मनुष्यबळ नियुक्त करीत आहे, अशी माहिती निर्मल बंग कंपनीचे विश्‍लेषक गिरीश पाय यांनी दिली. बाजारपेठेतील हिस्सा मिळवण्यासाठी योग्य प्रतिभा मिळवणे जिकरीचे ठरत असून, कंपन्यांनी अगोदरच उपकंत्राट मिळवणे सुरू केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिभावंत मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास त्याचा फटका कंपन्यांना बसू शकतो. या क्षेत्रात प्रतिभावंतांची कमतरता भासणार असल्याचे संकेत नोव्हेंबरमध्येच प्राप्त झाले होते, असे डीएक्ससी टेक्नॉलॉजी कंपनीने सांगितले.

Posted by : | on : 16 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (185 of 2024 articles)

Kumbh Prayag 2019
लाखो भाविकांचे आगमन,  •कडेकोट सुरक्षा, प्रयागराज, १४ जानेवारी - अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झालेल्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे उद्या मंगळवारपासून कुंभमेळ्याला सुरुवात ...

×