ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अमेरिकेकडून ७३ हजार रायफल्स खरेदी करणार

अमेरिकेकडून ७३ हजार रायफल्स खरेदी करणार

•संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी,
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –

Ministry Of Defence

Ministry Of Defence

अमेरिकेकडून ७३ हजार अत्याधुनिक रायफल्स खरेदी करण्याच्या लष्कराच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने आज शनिवारी मंजुरी दिली. चीनला लागून असलेल्या ३६०० किलोमीटरच्या सीमेचे रक्षण करणार्‍या जवानांना या अत्याधुनिक रायफलींनी सज्ज केले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराचा हा प्रस्ताव रखडला होता. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज त्यावर आपली मोहोर उमटवली, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
सिग सौर असे या रायफलींचे नाव असून, अमेरिकन सैनिक युद्धात याच रायफल्सचा वापर करीत असतात. याशिवाय, काही युरोपियन देशांकडेही याच रायफली आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत या रायफली भारतीय जवानांच्या हातात असतील, असे अधिकार्‍याने सांगितले.
पुढील आठवड्यात या संदर्भात करार पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर सुमारे एक वर्षाच्या कालावधीत या रायफलींचा पुरवठा झालेला असेल. इन्सास या रायफलींची जागा या नव्या अत्याधुनिक रायफल्स घेणार आहेत.
पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरून भारतीय सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, भारतीय लष्कराकडे अत्याधुनिक रायफल्स असाव्यात, ही लष्कराची फार जुनी मागणी आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ती प्रलंबित आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये लष्कराने सुमारे सात लाख रायफल्स, ४४ हजार हलक्या मशिनगन्स आणि ४४,६०० कार्बाइन्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Posted by : | on : 3 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (457 of 2399 articles)

Ed Dierctorate Of Enforcement
दिल्ली, २ फेब्रुवारी - आयसीआयसीआय कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. ...

×