ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » अयोध्येवर घटनापीठ स्थापन, उद्या सुनावणी

अयोध्येवर घटनापीठ स्थापन, उद्या सुनावणी

नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Ram Mandir Movement

Ram Mandir Movement

रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेवरील मालकी हक्काच्या वादावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली. १० जानेवारी रोजी या घटनापीठापुढे सुनावणीला प्रारंभ होणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रमण, न्या. उदय ललित आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा या घटनापीठात समावेश करण्यात आला आहे.
अयोध्या जागेवरील वादासंदर्भात दाखल याचिकांवर गुरुवार, १० जानेवारीला सकाळी सरन्यायाधीशांच्या कक्षात घटनापीठ सकाळी साडे दहा वाजता सुनावणी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या नोटिशीत म्हहटले आहे.
यापूर्वी, ४ जानेवारीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने, अयोध्या प्रकरणी वेगळे न्यायासन स्थापन करण्यात येईल, जे सुनावणीची तारीख आणि स्वरूप निश्‍चित करेल, असे स्पष्ट केले होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मधील आपल्या निकालात अयोध्येतील २.७७ एकरची जागा तीन भागात समान प्रमाणात विभाजून करून ती सुन्नी वर्क्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलला ट्रस्टला देण्यात यावी, असा ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालाला आव्हान देणार्‍या एकूण १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या असून, या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, मशीद हा इस्लामचा अंतर्गत घटक नाही, या १९९४ मध्ये दिलेल्या आपल्या निकालावर फेरविचार करण्यासंदर्भात दाखल याचिका पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय न्यायासनाने गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी नकार देणारा निकाल २ विरुद्ध १ अशा फरकाने दिला होता.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (424 of 2234 articles)

Supreme Court 2
दिवसांत निवड समितीने निर्णय घ्यावा ►सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, नवी दिल्ली, ८ जानेवारी - केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारसीवरून सीबीआयचे संचालक आलोक ...

×