ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त

असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त

►ईडीची धडक कारवाई
►काँगे्रसला जबरदस्त धक्का,
नवी दिल्ली, ३ डिसेंबर –

Ed Dierctorate Of Enforcement1

Ed Dierctorate Of Enforcement1

काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांची मालकी असलेल्या आणि काँगे्रसचे मुखपत्र नॅशनल हेरॉल्डचे संचालन करणार्‍या असोसिएटेड जर्नल्स लि.ला हरयाणातील तत्कालीन काँगे्रस सरकारने वितरित केलेला पंचकुला येथील भूखंड अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने जप्त केला आहे.
ईडीने १ डिसेंबर रोजी बेकायदेशीर सावकारी प्रतिबंदक कायद्यांतर्गत या भूखंडावर जप्तीचा आदेश जारी केला होता. त्यानंतर लगेच हा भूखंड सील करण्यात आला. विशेष म्हणजे, सीबीआयने याच दिवशी या प्रकरणी असोसिएटेड जर्नल्सविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करून हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि काँगे्रसचे वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांना आरोपी बनविले होते.
सुरुवातीला १९८२ मध्ये हरयाणा सरकारने हा भूखंड असोसिएटेड जर्नल्सला देण्यात आला होता, पण १० ते १२ वर्षे त्यावर कुठलेही बांधकाम करण्यात न आल्याने हरयाणा सरकारने २००५ मध्ये तोच भूखंड पुन्हा या कंपनीला दिला होता. १९८२ मध्ये या भूखंडाची प्रती चौरस मीटर ९१ रुपये इतकी किंमत होती, तीच किंमत २००५ मध्ये आकारण्यात आली होती. यामुळे सरकारच्या तिजोरीला ८६ लाख रुपयांचा फटका बसला होता, असा स्पष्ट आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेऊन आम्ही लगेच तो भूखंड जप्त करण्याचा आदेश जारी केला, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. भूपिंदरसिंग हुडा यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे चौकशीत उघडकीस झाले आहे. मोतीलाल व्होरा हे त्यावेळी कंपनीचे संचालक होते, हे विशेष.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त

  1. RAVINDRA Pingale Reply

    4 Dec 2018 at 8:13 am

    Good news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (452 of 2053 articles)

Rajnath Singh1
यांचे पाकिस्तानला खडे बोल, जयपूर, २ डिसेंबर - दहशतवादाविरोधात पाकिस्तानला एकट्याने लढणे शक्य होत नसल्यास त्याने भारताला मदत मागावी, असे ...

×