ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन

अ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन

मुंबई, १७ नोव्हेंबर –

Alec Padamsee

Alec Padamsee

आधुनिक जाहिरात विश्‍वाचे जनक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अ‍ॅलेक पदमसी यांचे आज शनिवारी मुंबई येथे वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
१९८२ मधील ‘गांधी’ चित्रपटात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची व्यक्तिरेखा अ‍ॅलेक पदमसी यांनी उत्कृष्टपणे साकारली होती. भारतातील लिंटास या जाहिरात कंपनीचे ते माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होते. लिंटासला देशातील सर्वांत मोठी क्रिएटिव्ह कंपनी बनविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. यानंतर त्यांनी दक्षिण आशियात लिंटासचे प्रादेशिक समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.
‘सर्फ’ या जाहिरातीतील ललिताजी, ‘चेरी ब्लॉसम शू पॉलिश’मधील चेरी चार्ली, ‘एमआरएफ’ जाहिरातीतील मस्कल मॅन, धबधब्यातील लिरिल गर्ल आणि ‘बजाज ऑटो’च्या जाहिरातीतील हमारा बजाज या संकल्पना त्यांचीच देण होय. २००० साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यांचे बंधू बॉबी पदमसी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. यानंतर अ‍ॅलेक यांनीही अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हसे’ या नाटकापर्यंत त्यांनी अनेक सर्वोत्तम नाटके केली. याशिवाय त्यांनी असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
त्यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि सोशल मीडियावरून श्रद्धांजलीचा पूर वाहिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांच्या वतीने पदमसी यांना श्रद्धांजली वाहिली. अ‍ॅडगुरू पदमसी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे ट्विट राष्ट्रपतींनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदमसी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. याशिवाय, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसोबतच जाहिरात क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (115 of 1875 articles)

Epfo3
दिल्ली, १७ नोव्हेंबर - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खातेधारकांसाठी खूशखबर आहे. ईपीएफओ लवकरच खातेधारकांसाठी गृहयोजना सुरू करणार आहे. ...

×