ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आज मध्यप्रदेश, मिझोरममध्ये मतदान

आज मध्यप्रदेश, मिझोरममध्ये मतदान

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –

Election Voting

Election Voting

मध्यप्रदेश आणि मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २८ नोव्हेंबरला मतदान होत आहे. या दोन राज्यात मतदानाची जय्यत तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. मध्यप्रदेशात भाजपा सलग चौथ्यांदा आणि मिझोरममध्ये काँग्रेसमध्ये सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्यप्रदेश विधानसभेच्या २३०, तर मिझोरम विधानसभेच्या ४० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. मध्यप्रदेशात १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असल्यामुळे भाजपासमोर सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. मिझोरममध्ये १० वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. देशातील मोजक्या अशा साडेतीन राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यामुळे मिझोरमसारख्या छोट्या राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा झंझावाती प्रचार आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकप्रियता ही मध्यप्रदेशात भाजपाची जमेची बाजू आहे. काँग्रेसची धुरा अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आहे.
मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी २९०० उमेदवार रिंगणात असून, ५ कोटीवर मतदार उद्या आपला मताधिकार बजावणार आहेत. मध्यप्रदेशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत असली तरी सपा आणि बसपा यांनी निवडणुकीतल चुरस वाढवली आहे.
राज्यात भाजपा स्वबळावर सर्व म्हणजे २३० जागा लढवत आहे, काँग्रेसने २२९ मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले असून, एक जागा शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दलासाठी सोडली आहे. बसपा २२९, तर सपा ५१ जागा लढवत आहे. ११०२ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडावे म्हणून पोलिसांशिवाय निमलष्करी दलांच्या ६५० कंपन्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश आणि मिझोरमची मतमोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.
४० सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी भाजपा, काँग्रेस, मिझो नॅशनल फ्रंट आणि नेसंट झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षात मुकाबला आहे. राज्यात ११७९ मतदान केंद्रातून मतदान होणार आहे. राज्य पोलिसांच्या ४२ राखीव आणि निमलष्करी दलांच्या ४० कंपन्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (454 of 2024 articles)

Urjit Patel Rbi Governer
दिल्ली, २७ नोव्हेंबर - काँगे्रसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय संसदीय समितीपुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित ...

×