ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » आता चीनला फुटला शांततेचा उमाळा

आता चीनला फुटला शांततेचा उमाळा

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी –

Flag Of China

Flag Of China

भारत आणि पाकिस्तान दोघेही आमचे मित्र आहेत. त्यांनी परस्परांतील वाद मिटवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद साधावा, असे आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केले आहे. भारत, रशिया आणि चीनने दहशतवादाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार केला आहे. तसेच, पाकिस्ताननेही दहशतवादाचा नेहमीच विरोध केला आहे, असा विश्‍वास आम्हाला आहे, असेही ते म्हणाले.
आमचे मित्र भारत आणि रशियाने सध्याची तणावपूर्ण परिस्थिती संपवण्यासाठी आणि शांततेसाठी संयम राखण्याविषयी वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक आम्ही करीत आहोत, असेही ते म्हणाले. घडलेल्या प्रकाराचा तपास करावा. त्यातील तथ्ये शोधून काढण्यासाठी संवाद साधावा आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवावी. आपापल्या प्रदेशांमध्ये शांतता आणि स्थैर्य स्थापित करावे. या प्रक्रियेत चीन हा विरोधी भूमिकेत नसून विधायक भूमिकेत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यास वेळोवेळी चीनने अटकाव केला आहे. तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झाल्यास त्याच्या जगातील इतर देशांमध्ये जाण्यावर निर्बंध येतात. त्याची संपत्ती जप्त करता येऊ शकते. चीनकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा व्हिटो अधिकार आहे. याद्वारे चीन मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास विरोध करीत आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी केलेल्या मागणीला त्यांनी विरोध केला होता. अजूनही याबाबतीत चीनने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. याशिवाय, पाकिस्तान दहशतवादाला विरोध करीत असल्याची खात्रीही चीनला आहे. आता चीन भारताला आणि पाकिस्तानला शांततेचे आवाहन करीत आहे. एका बाजूला मसूद अझहरची पाठराखण करणार्‍याला चीनला शांततेचे पोकळ उमाळे फुटत असल्याचे दिसून येत आहे.

Posted by : | on : 28 Feb 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (132 of 2216 articles)

Nirmala Sitharaman2
दिल्ली, २७ फेब्रुवारी - भारताला कोणत्याही स्थितीत युद्धसज्ज ठेवण्यासाठी सुमारे २७०० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने ...

×