ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » आता शिवराज, शाहनवाज यांच्याही हेलिकॉप्टर लॅण्डिंगला मज्जाव

आता शिवराज, शाहनवाज यांच्याही हेलिकॉप्टर लॅण्डिंगला मज्जाव

•ममता सरकारची दडपशाही सुरूच,
कोलकाता, ५ फेब्रुवारी –

Shivrajsingh Chouhan

Shivrajsingh Chouhan

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यात निर्माण झालेला वाद आता आणखी गंभीर वळण घेत असल्याचे दिसून येते आहे. बंगाल सरकारने भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही कोलकात्यातील सभेला परवानगी नाकारली असून, त्यांनी अशी सभा घेतल्यास योगींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुरुलियाच्या पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.
दरम्यान, भाजपाचे वरिष्ठ नेते शाहनवाज हुसैन आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याही हेलिकॉप्टर्स लॅण्डिंगला आणि सभांना परवानगी देण्यास बंगालमधील स्थानिक प्रशासनाने नकार दिला आहे. हुसैन यांची मुर्शिदाबाद येथे, तर शिवराज यांची बेहरामपूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. तथापि, योगी यांच्या सभेवर आपण कोणतीच बंदी घातली नसल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, पुरुलियाचे पोलिस अधीक्षक आकाश मघारिया यांचे म्हणणे आहे की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे तिची शहानिशा केल्यानंतर योगींच्या सभेला आपण परवानगी नाकारली आहे.
कोणाला घाबरली ममता
तिकडे ट्विटरवरून शिवराजसिंह चौहान यांनी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना, त्या कोणाला घाबरत आहेत, असा टोला लगावला आहे. ते म्हणाले की, सभा आयोजित करून जनतेसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला संविधानाने अधिकार दिला आहे. आपली बुधवारी ब्रह्मपूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे, पण आपल्या हेलिकॉप्टर उतरवण्याच्या आणि सभेच्या स्थानाविषयी अद्याप स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली नसल्याची माहिती असून, ममता दीदी कोणाला घाबरत आहेत, असा प्रश्‍न शिवराजसिंह यांनी उपस्थित केला आहे.
वंदे मातरम्च्या भूमीत हे काय होत आहे, येथे लोकशाहीचा गळा का घोटला जात आहे, भाजपा नेत्यांच्या सभांना परवानगी का नाकारली जात आहे, असे विविध प्रश्‍न उपस्थित करून शिवराजसिंह म्हणाले की, संविधानानुसार सर्वांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. ममता बॅनर्जी कितीही प्रयत्न करू देत, शेवटी बंगालमध्ये लोकशाहीचाच विजय होईल.

Posted by : | on : 6 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (62 of 2024 articles)

Hitler Didi Cartoon Mamata
५ फेब्रुवारी - शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यास गेलेल्या सीबीआय अधिकार्‍यांना बंगालमध्ये पोलिसांनी ताब्यात घेल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ...

×