ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » आता सोनेही येणार संपत्तीच्या श्रेणीत

आता सोनेही येणार संपत्तीच्या श्रेणीत

►मसुदा धोरण लवकरच,
मुंबई, १८ डिसेंबर –

Goldnew

Goldnew

केंद्र सरकार सोन्याचे नवीन मसुदा धोरण लवकरच जाहीर करणार असून, यामध्ये सोने संपत्तीच्या श्रेणीत आणले जाणार आहे. नीती आयोगाच्या सुवर्ण बाजार परिवर्तन योजनेंतर्गत करण्यात आलेल्या शिफारसींनुसार सोनेबंदी योजनेची पुनर्रचना करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अंतिम अहवाल जारी करण्यापूर्वी सार्वजनिक प्रतिक्रियेसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल जाहीर करण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सोन्याला संपत्तीच्या क्षेत्रात आणण्यापूर्वी त्यावरील आयात कर आणि वस्तू व सेवा कराचाही (जीएसटी) विचार केला जाणार असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. सोन्यावर सध्या १० टक्के आयात कर, तर ३ टक्के जीएसटी आकारला जातो.
परंपरेप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांमुळे महिलांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होते, तसेच कठीण परिस्थितीत ते मोडणेही शक्य असते, असे एमएमटीसी-पीएएमपीचे सल्लागार राजेख खोसला यांनी सांगितले.
दीर्घअर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून भारतात सोन्याचे उत्पादन होत नसले, तरी भारतीय अर्थव्यवस्थेत सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आणि ही एक मोठी समस्या आहे. या व्यतिरिक्त हा उद्योग एक मुख्यत्वे अनौपचारिक क्षेत्र आहे आणि यावर मोठ्या प्रमाणात आयात कर आकारला जात असल्याने करचोरीला प्रोत्साहन मिळते. यासाठी एक संतुलित धोरण विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
सोन्याचे धोरण तयार केल्यास बुलियन बँक आणि स्पॉट गोल्ड एक्सचेंज स्थापन करण्यास पाठबळ मिळू शकेल, असे आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले. यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत भारतात तब्बल ६९१ टन सोन्याची आयात झाल्याची माहिती आयबीजेएने दिली. २०१७ मधील नोव्हेंबरपर्यंत ही आयात ८७६.२, तर २०१६ मध्ये ५१०.६ टन सोन्याची आयात झाली होती.
मेक इन इंडिया भारताकरिता आणि जगाकरिता परिवर्तनीय बदल करण्यासाठी धोरणांचा आढावा घेण्याचा सल्ला नीती आयोगाने दिला आहे.

Posted by : | on : 19 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (549 of 2234 articles)

Sridevi Wallpaper
विवाह सोहळ्यांनी गाजले वर्ष ►बॉलीवूडची ‘चांदनी’ निखळली, सरते वर्ष २०१८ हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी तसे समाधानकारक गेले असले तरी, प्रदर्शित ...

×