ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » आफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य

आफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य

मुंबई, २४ नोव्हेंबर –

Africa

Africa

आफ्रिकेत पायाभूत प्रकल्प आणि इमारती उभारण्यासाठी भागीदार म्हणून भारताने चीनऐवजी युरोपियन देश, जपान आणि संयुक्त अरब अमिरातीला प्राधान्य दिले आहे.
आफ्रिकेतील पायाभूत प्रकल्प भागीदारीत उभारण्यासाठी संयुक्त अरब अमिरात, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली सध्या भारतासोबत चर्चा करीत आहेत. भारताचा सद्भाव मिळवण्यासाठी या देशांनी निधी देण्याची तसेच विविध क्षेत्रांमध्ये विविधप्रसंगी कर्ज देण्याची तयारीसुद्धा दर्शवली असल्याची माहिती सूत्राने दिली.
दुसरीकडे बेल्ट ऍण्ड रोडमध्ये चीनला आफ्रिकेमध्ये अडचण उद्भवत आहे. आफ्रिकेतील काही देशांनी चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एकतर रद्द केला किंवा कर्जाचा बोजा वाढल्याने या प्रकल्पाचा वेग कमी केला आहे.
तिसर्‍या देशाच्या पुढाकारातून केनियात उभारल्या जाणार्‍या भव्य आरोग्य प्रकल्पात भारतासोबत जपानही पुढाकार घेत असल्याची घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍यादरम्यान केली होती.
पूर्व आफ्रिकेतील मजबूत राजकीय संबंध असलेल्या देशांमध्ये काही पायाभूत प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त अरब अमिरात भारताचा भागीदार होऊ शकतो, अशी माहिती सूत्राने दिली.
आफ्रिकेत तिसर्‍या देशाच्या पुढाकारातून पायाभूत प्रकल्प उभारण्यासाठी फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटलीही भारतासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्राने दिली.
आफ्रिका दुसरी मोठी अर्थव्यवस्था तसेच एक मोठा गुंतवणूकदार आहे. आफ्रिकेतील मोरोक्कोनेही पश्‍चिम आफ्रिकेत उभारल्या जाणार्‍या पायाभूत प्रकल्पांसाठी भागीदार करा, अशी विनंती भारताला केली आहे.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (476 of 2027 articles)

India Kashmir Unrest Army
बुखारींच्या हत्येत सामील असलेलाही मेला ►हिजबुल, लष्कर-ए-तोयबाचे कंबरडे मोडले, श्रीनगर, २३ नोव्हेंबर - पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना जबर धक्का देत आज ...

×