ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आमचे रस्ते २०० वर्षे सुरक्षित : गडकरी

आमचे रस्ते २०० वर्षे सुरक्षित : गडकरी

•शरयू नदीत जलमार्ग होणार,
अयोध्या, ९ फेब्रुवारी –

Nitin Gadkari1

Nitin Gadkari1

माझ्या मंत्रालयाने देशभरात मजबूत रस्त्यांचे जाळे तयार केले आहे आणि या रस्त्यांवर आगामी २०० वर्षांपर्यंत एकही खड्डा पडणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. शरयू नदीत जलमार्ग विकसित केला जाणार असून, यामुळे वाराणसीमार्गे बांगलादेशचा प्रवास करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्ता याच एकमेव निकषाचे पालन केले. कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात ६३२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासह सुमारे ७,१९५ कोटी रुपयांच्या विविध विकासात्मक प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जे काम गेल्या ७० वर्षांत झाले नाही, ते आम्ही ५ वर्षांत करून दाखविले आहे, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशचा झपाट्याने विकास होत आहे. सिमेंट आणि काँक्रिटचे रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही. कारण, आम्ही दर्जाशी कोणतीही तडजोड करीत नाही. मागील दौर्‍यात ज्या प्रकल्पांची मी घोषणा केली होती, त्यांचे काम सुरू करण्यासाठी मी येथे आलो आहे. आता ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले, त्यावर पुढील दोन महिन्यात वेगाने काम सुरू होईल, असे गडकरी म्हणाले.
ऑस्ट्रेलियाहून एअरबोट
ऑस्ट्रेलियातू मी लवकरच एअरबोट आणणार आहे. ही एअरबोट पाण्यात लॅण्ड होऊ शकणार आहे. पुढील काळात मी जेव्हा येथे येईल, तेव्हा एअरबोटनेच. ही एअरबोट वाराणसी ते प्रयागराज या दरम्यान प्रवास करणार आहे. याशिवाय, पाण्यावर चालणारी डबल डेक्कर बसही सुरू करण्याची आमची योजना आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (436 of 2426 articles)

Ramdev Baba1
९ फेब्रुवारी - प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होणारच. अयोध्येत राम ...

×