ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आयआयटीतील पदवीधारकांना यंदा २५ लाखांपेक्षा जास्त पॅकेज

आयआयटीतील पदवीधारकांना यंदा २५ लाखांपेक्षा जास्त पॅकेज

कोलकाता, १ डिसेंबर –

Iit

Iit

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून (आयआयटी) बाहेर पडणार्‍या अभियंत्यांना यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर २५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचे पॅकेज दिले जात आहे. दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रतिभावंतांना खेचण्यासाठी चुरस सुरू झाल्याचे संकेत या माध्यमातून प्राप्त होत असल्याचे नियुक्ती विभागांनी सांगितले.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, कानपूर, रुडकी, गुवाहाटी, खडगपूरसह वाराणसी आयआयटीमध्ये शुक्रवारपासून नियुक्त्या सुरू झाल्या. यामध्ये प्रतिभाशाली अभियंत्यांना २५ लाख रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळत असल्याची माहिती सूत्राने दिली. प्रतिकंपनी प्रस्तावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
आयआयटी कानपूर येथे जवळपास १८ कंपन्यांनी २५ लाखांपेक्षा जास्त पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे.
मागील १२ वर्षांतील यंदाची ही ५० टक्क्यांपेक्षा जास्तची उसळी आहे. देण्यात आलेल्या पॅकेजची सरासरी यंदा ३५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती आयआयटी रुडकीने दिली, तर आयआयटी कानपूरमध्ये ही सरासरी मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढली आहे.
सेल्सफोर्स, स्प्रिंक्लर, सॅमसंग, सिस्को, अ‍ॅमेझोन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या प्रतिभाशाली युवकांना २५ लाख रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव देत आहेत. गोल्डमन सॅक ही कंपनी ३० लाख रुपयांचे पॅकेज देत आहे. भारतातील नोकरीसाठी मायक्रोसॉफ्ट आणि उबेर ३५ ते ४० लाख रुपयांचे पॅकेज देत आहे. देशांतर्गत नोकरीसाठी ४५ लाख रुपयांचे सर्वाधिक पॅकेज डीई शॉ कंपनीने दिले आहे, अशी माहिती आयआयटीमधील नियुक्ती विभागांनी दिली.
देशभरातील आयआयटी संस्थांमधील ११० जणांना प्रस्ताव दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पॅकेज ८७ टक्क्यांनी वाढवले, अशी माहिती गोल्डमन सॅकने दिली. शुक्रवारी या कंपनीने आठ आयआयटी संस्थांना भेटी दिल्या.
आमच्या कंपनीच्या वृद्धीसाठी तंत्रज्ञान हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे प्रतिभावंत युवकांना आमच्या कंपनीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे गोल्डमन सॅकमधील मानवी संस्थापन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख वैद्य लक्ष्मी यांनी सांगितले. मात्र, त्यांनी पॅकेजबाबत तपशीलवार माहिती देण्यास नकार दिला.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (84 of 1905 articles)

Kisan Rally Rahulgandhi
संघर्ष समन्वय समितीतर्फे दिल्लीत मोर्चा, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - आपल्या १५ उद्योगपती मित्रांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×