ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » आयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर

आयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर

►अकाली दलाचा आरोप,
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –

Manjindersingh Sirsa Akali Dal

Manjindersingh Sirsa Akali Dal

काँग्रेस आमदार नवज्योत सिद्धूंनी पाकिस्तानमध्ये केलेल्या वर्तनाचा निषेध करीत, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय त्यांचा शस्त्राप्रमाणे वापर करीत आहे. मात्र, या संवेदनशील मुद्यावर काँग्रेस निष्क्रिय असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे महासचिव मनजिंदरसिंग सिरसा यांनी केला.
पाकिस्तान सरकारकडून सिद्धूंचा वापर केला जात असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. त्यांचा शस्त्राप्रमाणे वापर करण्याचे सुनियोजित धोरण आयएसआयने आखले आहे, असा आरोप त्यांनी केला.
पाकिस्तान भेटीदरम्यान खलिस्तानवाद्यांनी पाठिंब्यासाठी आपली भेट घेतल्याच्या माहितीस सिरसा यांनी दुजोरा दिला. मात्र, देशासोबत प्रामाणिक असल्याने आपण त्यांचा प्रस्ताव फेटाळल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पाकिस्तानमध्ये भारताविरोधात मोठा कट शिजत असल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला. हा धोरणात्मक प्रकार आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताच्या उच्चायुक्तांना गुरुद्वारातील प्रवेशापासून रोखले गेले, तिथे खलिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या गेल्या, यावरून पाकिस्ताची आगळीक लक्षात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (440 of 2027 articles)

Navjyotsingh Sidhu
सिद्धूंचा घरचा अहेर, हैदराबाद, ३० नोव्हेंबर - करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजनासाठी माझा पाकिस्तानचा दौरा व्यक्तिगत नव्हता, काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ...

×