ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आयकर छाप्यांची माहिती देण्यास लोकायुक्तांचा नकार

आयकर छाप्यांची माहिती देण्यास लोकायुक्तांचा नकार

•आरटीआय अंतर्गत मागितली होती मध्यप्रदेशात माहिती,
भोपाळ, १४ एप्रिल –

Income Tax Building

Income Tax Building

राज्य सरकारच्या भ्रष्ट नोकरशहांविरुद्ध आयकर विभागाने केलेल्या छापेमारीची माहिती देण्यास मध्यप्रदेशातील लोकायुक्तांनी नकार दिला आहे. यावेळी लोकायुक्तांनी आरटीआय कायद्यातील अपवादाच्या कलमाचा हवाला दिला.
मध्यप्रदेशात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीची तपशीलवार माहिती आरटीआय कार्यकर्ते अजय दुबे यांनी मागितली होती. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात २०१७ पासून दाखल करण्यात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी खटल्यांसह इतर माहितीही मागितली होती. ही माहिती नाकारताना लोकायुक्तांनी आरटीआयमधील कलम २ (एफ) चा हवाला देत, जी माहिती आरटीआय कार्यकर्त्याने मागवली आहे, तिचा कुठलाही उल्लेख या पारदर्शक कायद्यात नाही. यामुळे ही माहिती देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले. या कलमात नोंदी, दस्तावेज, निवेदन, ई-मेल्स, मत, सल्ला, प्रसिद्धिपत्रक, पत्रक, आदेश, लॉग बुक्स, अहवाल, नमुने, तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील अन्य कोणतीही माहिती आणि सरकारी अधिकार्‍यांकडून कोणत्याही खाजगी संस्थेविषयी सहजपणे उपलब्ध होऊ शकणारी माहिती आरटीआय अर्जदाराला पुरविण्याची तरतूद आहे. तथापि, या अर्जदाराने आयकर छाप्यांविषयी माहिती मागवलेली आहे, ती तपाससंस्थेच्या कारवाईचा एक भाग असून, ती उघड करण्याची तरतूद कायद्यात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 15 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (42 of 2407 articles)

Dharmendra Hema Campain
यांचा खासशैलीत प्रचार, मथुरा, १४ एप्रिल - भाजपाच्या खासदार आणि जुन्या काळच्या प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी यांच्या प्रचारासाठी त्यांचे पती धर्मेंद्र ...

×