ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » आयकर धाडींवर राहुल गांधींनी बोलावे

आयकर धाडींवर राहुल गांधींनी बोलावे

•स्मृती इराणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल,
अमेठी, ११ एप्रिल –

Smriti Irani11

Smriti Irani11

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज गुरुवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवासह अन्य अधिकार्‍यांवर आयकर खात्याने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली, यावर काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलायला हवे, असे थेट आव्हान स्मृती इराणी यांनी दिले.
तीन दिवस चाललेल्या या छाप्यांमध्ये २८१ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आयकर खात्याने जप्त केली आहे. याशिवाय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही, दिल्लीच्या तुघलक रोड भागात राहणार्‍या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या घरातून २० कोटी रुपयांची रोख ताब्यात घेतली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा कशासाठी आणला होता, निवडणुकीत मतदारांना लाच देण्याकरिता तो आणला होता, याची माहिती राहुल गांधी यांनी देशाला द्यावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
राहुल गांधी चौकीदारच चोर आहे, अशा बोंबा ठोकत असतात, मग त्यांनी मध्यप्रदेशातील हा सभ्य गृहस्थ कोण आहे, ज्याने तुघलक रोडवरील बड्या नेत्याला २० कोटी रुपये पाठविले, हे देखील सांगावे. काँगे्रसचे हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? गरोदर महिला आणि गरीब मुलांच्या कल्याणाकरिता असलेला पैसा लुटून काँगे्रसचे नेते ते निवडणुकीत वापरत आहेत आणि त्यावर काँगे्रसचे नेतृत्व काहीच बोलत नाही? आणखी किती पाप कराल आणि ते लपवाल, असा सवाल त्यांनी केला.
पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले आणि निवडून आल्यानंतर मोदी यांनी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधान सेवक म्हणून देशाची सेवा केली. या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना बळकट केले. आताही जनतेचे प्रेम आणि विश्‍वास या बळावर मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात सरकार येणार आहे, असा दावा स्मृती इराणी यांनी केला.

Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (44 of 2392 articles)

Supreme Court 1
न्यायालयाला केंद्राची माहिती, नवी दिल्ली, ११ एप्रिल - राजकीय निधीसाठी केंद्र सरकारने आणलेली निवडणूक रोखे योजना हा एक धोरणात्मक निर्णय ...

×