ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » आयुर्वेदिक औषधविक्रीसाठी एफडीए परवाना बंधनकारक?

आयुर्वेदिक औषधविक्रीसाठी एफडीए परवाना बंधनकारक?

मुंबई, ६ एप्रिल –

Ayurveda Medicine

Ayurveda Medicine

विविध प्रकारचे आजार बरे व्हावेत म्हणून, सर्वसामान्यांकडून आयुर्वेदिक औषधांचा वापर होतो. हा वापर वाढता आहे. मात्र, अनेक कंपन्या आयुर्वेदिक औषधांच्या नावावर कोणत्याही औषधांची विक्री करतात. त्यामुळे या औषधांच्या विक्रीसाठी आता अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) परवाना बंधनकारक होणार असल्याची मोठी शक्यता आहे, अशी माहिती येथे सूत्राने वृत्तसंस्थेला दिली.
राज्यात आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी आस्थापना कायद्यातंर्गत परवाना घेतला जातो. मात्र, या उत्पादनांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही. मागील काही वर्षांमध्ये अनेक अनधिकृत कंपन्यांकडून ‘आयुर्वेदिक’ नावाखाली ग्राहकांच्या माथी काहीही मारण्यात येत आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या विक्रीसाठी परवाना बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली. अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या काही आयुर्वेदिक औषधांमध्ये अ‍ॅलोपॅथी औषधांचे गुणधर्म आढळून आले आहेत. लैंगिक शक्ती वाढवण्याचा दावा करणार्‍या औषधांमध्ये तसेच विविध हाडांच्या दुखण्यासाठी वा मालिश करण्यासाठी वापरात येणार्‍या तेलांमध्ये अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करण्यात आल्याचे तपासणीअंती आढळून आले. वजन वाढवण्यासाठी, केसगळती थांबवण्यासाठी तसेच हाडांच्या बळकटीसाठी घेण्यात येणार्‍या काही आयुर्वेदिक औषधांमध्ये स्टिरॉईडची मात्रा अधिक असते, असे अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.
आयुर्वेदिक औषधे तयार करण्याचे शास्त्र व पद्धती देखील अनेकवेळा पाळली जात नाही. औषधांच्या तपासणीमध्ये गुणवत्ता व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम हे दोन्ही निकष महत्त्वाचे असतात. त्याची तपासणी केल्यानंतर ही औषधे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली, तर त्यातून पुढील धोका टळतो.
सूत्रानुसार, आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारी राज्यात सुमारे पाच लाख दुकाने आहेत. मात्र, त्यांच्या विक्रीसाठी एफडीएचा परवाना नाही. औषधांच्या चिठ्ठीखेरीज विकण्यात येणारी ही औषधे स्वत:च घेतली जातात, त्यालाही शिस्त लावण्याचा विचार आहे. या दृष्टीने एफडीए परवाना बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकारकडे विचारणा करण्यात आल्याचे सूत्राने वृत्तसंस्थेस सांगितले.

Posted by : | on : 7 Apr 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (95 of 2407 articles)

Arun Jaitly2
जेटली यांचे राहुल गांधींना आव्हान, नवी दिल्ली, ५ एप्रिल - अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी घेतल्या जाणार्‍या अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी ...

×