ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा,
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर –

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुषमान भारत’ आरोग्यविमा योजनेचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत २.३० लाख लाभार्थ्यांपैकी सुमारे ६८ टक्के लोकांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळाले आहेत. ही आकडेवारी या योजनेच्या यशाचीच गाथा सांगते.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत केंद्र सरकारने या योजनेचे २३ सप्टेंबरला राष्ट्रार्पण केले होते. अवघ्या दोन महिन्यात २ लाख ३२ हजार ५९२ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला असून, ६८ टक्के लाभार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळाले आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या दोन महिन्यांच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
या योजनेंतर्गत बहुतांश लोकांनी चेहर्‍यावरील शस्त्रक्रिया, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र आदी आजारांवर उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५५,४८२ रुग्णालयांनी या योजनेनुसार पॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य संघटनेकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातील १५ हजार रुग्णालयांना पॅनलमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यात सुमारे आठ हजार खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.
मुंबई, दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये रुग्णालयातील उपचाराचा खर्च ही सर्वांत मोठी समस्या आहे, असे आयुषमान भारत योजनेचे अधिकारी दिनेश अरोडा यांनी सांगितले. हरयाणा, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड आदी राज्यांमध्ये योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (138 of 1901 articles)

Nrc
समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर - राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर अर्थात् एनआरसीमधून आसामातील ४० लाख नागरिकांची नावे गाळण्यात आल्यानंतर आपले ...

×