ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » आरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास

आरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास

नवी दिल्ली, १२ डिसेंबर –

Shaktikanta Das

Shaktikanta Das

रिझर्व्ह बँकेची विश्‍वासार्हता, मूलतत्त्वे, व्यावसायिकता आणि मुख्य म्हणजे स्वायत्तता राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेत काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आणि मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.
गव्हर्नर म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर दास यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रत्येकासोबत काम करण्याचा प्रयत्न करणार असून, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऊर्जित पटेल आणि सरकारमधील मतभेदांबाबत कोणतीही माहिती आपल्याकडे नाही, असे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. कोणताही मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवणे शक्य असल्याने वादग्रस्त मुद्दे संवाद आणि चर्चेनेच सोडवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबत उद्या, गुरुवारी सकाळी मुंबईत बैठक घेणार आहे. बँका अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे आणि सध्या त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ती मोडून काढणे, तसेच बँकिंग क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 13 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (199 of 1851 articles)

Sharad Pawar
१२ डिसेंबर - राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता का गमवावी लागली, याचे चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित ...

×