ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत,
मुंबई, १९ नोव्हेंबर –

Rbi2

Rbi2

केंद्र सरकारसोबत असलेल्या कथित वादाच्या पृष्ठभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची आज सोमवारी तब्बल नऊ तास वादळी बैठक झाली. आरबीआयला किती भांडवलाची गरज आहे, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता कर्जाचे निकष काय असावे आणि आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या बँकांकरिता कोणते नियम असायला हवे, यासारख्या मुद्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आरबीआचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि त्यांच्या मंडळातील अन्य सदस्य तसेच केंद्र सरकारचे प्रतिनिधी आज प्रथमच या बैठकीच्या अनुषंगाने समोरासमोर आले होते. केंद्रातर्फे वित्त कामकाज सचिव सुभाष चंद्र आणि वित्त सेवा सचिव राजीव कुमार हे बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयीची कुठलीही अधिकृत माहिती बाहेर आली नाही. तथापि, सरकार आणि सरकारनियुक्त सदस्य एस. गुरुमूर्ती यांनी बैठकीत, आरबीआयने गैरवित्तीय कंपन्यांना जास्तीतजास्त तरलता उपलब्ध करून द्यायला हवी, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देण्यासाठी नियम सुलभ केले जावे, दुबळ्या बँकांसाठी नियम शिथिल केले जावे आणि आरबीआयकडे अतिरिक्त असलेल्या निधीचा अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी वापर केला जावा, यावर भर दिला.
दरम्यान, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता कर्जाबाबतचे नियम शिथिल करण्याची तयारी आरबीआयने या बैठकीत दर्शवली असल्याचे संकेत आहेत, पण गैरवित्तीय कंपन्यांना तरलता उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर आरबीआयने स्पष्ट भूमिका विशद केली नाही. त्याचप्रमाणे खुल्या बाजारातून रोख्यांच्या खरेदीद्वारे तरलता देण्याचा पर्यायही आरबीआयने खुला ठेवला आहे. त्याचवेळी बँकांना मोठ्या प्रमाणात भांडवल देण्याची तरतूद शिथिल करण्यास विरोधही दर्शवला.

Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (517 of 2053 articles)

Rakesh Asthana
बदलीला दिले आव्हान, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर - सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याप्रकरणी दाखल एफआयआरचा तपास करणारे ...

×