ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » आरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक

आरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक

►अरुण जेटली यांनी व्यक्त केली गरज,
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर –

Arun Jaitley 1

Arun Jaitley 1

आरोग्य आणि कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी सांघिक संस्था विकसित करणे आवश्यक आहे, अशी गरज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी व्यक्त केली.
अशी संस्था स्थापन केल्यास लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारकडून व्हावी आणि केंद्राने केवळ समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जीएसटीसाठी स्थापन केलेल्या संस्थेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अशाच प्रकारची संस्था या दोन्ही क्षेत्रांसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जीएसटी संवैधानिक पद्धतीने प्रदान करण्यात आले. ज्या क्षेत्रांना घटनात्मक चौकट नसते, मात्र राजकीयदृष्ट्या परिपक्व सरकार असा प्रयोग करू शकते. त्यापैकी पहिले आरोग्यक्षेत्र, तर दुसरे कृषिक्षेत्र आहे, असे त्यांनी सीआयआयच्या आरोग्य परिषदेला संबोधित करताना सांगितले.
केंद्र आणि राज्यांकडून आरोग्य आणि त्यांच्या विविध योजनांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो, असे त्यांनी अशी संस्था स्थापन करण्यामागील गरज स्पष्ट करताना सांगितले. मात्र, यामाध्यमातून कृषिक्षेत्राला याचा नेमका कसा फायदा होईल याचा उलगडा केला नाही.
राज्यांकडे त्यांची रुग्णालये असतात आणि केंद्र सरकार देखील देशभरात अशाच सुविधा देण्यासाठी संस्था स्थापन करण्यास मान्यता देते. केंद्र सरकार सध्या आयुषमान योजना राबवत आहे आणि राज्ये देखील यासारख्याच योजना राबवित आहेत, असे त्यांनी सांगितले.
अशा योजना विलीन केल्यास त्या साधनसंपत्तीतून देशभरातील रुग्णांना फायदा मिळेल. मात्र, केंद्राच्या समन्वयातून राज्यांनीच निश्‍चितपणे या योजनांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (96 of 1905 articles)

Jobs
१.८३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ►मनसुख मांडविया यांची माहिती, अहमदाबाद, २९ नोव्हेंबर पेट्रोलियम, केमिकल, पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्रात (पीसीपीआयआरएस) झालेल्या १.८४ ...

×