ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आर्थिक गुन्हेगारांना देशांनी आश्रय द्यायलाच नको

आर्थिक गुन्हेगारांना देशांनी आश्रय द्यायलाच नको

•उपराष्ट्रपती नायडू यांचे ठाम मत,
बंगळुरू, १० फेब्रुवारी –

Venkaiah Naidu5

Venkaiah Naidu5

फसवणुकीची सवय लागलेल्या काही उद्योगपतींनी देशातील व्यवसाय क्षेत्राची प्रचंड बदनामी केली आहे, असे स्पष्ट करीत, कोणत्याही देशाने अन्य देशातील आर्थिक गुन्हेगारांना आश्रय द्यायलाच नको, असे ठाम मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज रविवारी व्यक्त केले.
अनेक बड्या उद्योगपतींनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळ काढला. या लोकांमुळे देशातील उद्योगक्षेत्राची मोठी बदनामी झाली आहे, असे उपराष्ट्रपतींनी एका इंग्रजी दैनिकातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
कोणत्याही देशात शेकडो, हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून दुसर्‍या देशात पळ काढणार्‍या गुन्हेगाराला आपल्या देशात थारा मिळायला नको, असा निर्धारच सर्व देशांनी करण्याची वेळ आलेली आहे, असे नायडू म्हणाले. अशा आर्थिक गुन्हेगारांमुळे त्या देशाच्या आरोग्य आणि संपत्तीला धोका निर्माण होत असतो, हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संसद आणि विधिमंडळांच्या कामकाजात गोंधळामुळे येणार्‍या व्यत्ययावरही गंभीर चिंता व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या खासदार आणि आमदारांसाठी आदर्श संहिता निर्धारित करायला हवी, जेणेकरून सभागृहांचे कामकाज सुरळीत चालेल आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे सरकारला शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहात गोंधळ घालणे, कामकाज वेठीस धरणे आणि वेळ व पैशाचा अपव्यय करणे हीच आज विरोधकांची प्रथा झालेली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
बंगळुरूच्या या दौर्‍यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पणही करण्यात आले.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (217 of 2216 articles)

Justice A K Sikri
दिल्ली, १० फेब्रुवारी - आजचे युग डिजिटल झाले आहे. न्यायालयाने एखादा खटला सुनावणीसाठी घेण्यापूर्वीच लोकांनी सोशल मीडियावर त्या प्रकरणाचा निकाल ...

×