ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव

आलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव

नवी दिल्ली, ६ डिसेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

केंद्र सरकारने अधिकार गोठवून सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यासह सीबीआयच्या विविध अधिकार्‍यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून न्यायालयीन निगराणीत एसआयटी स्थापन करावी, या मागणीसाठी कॉमन कॉज या स्वयंसेवी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.
असाधारण परिस्थितीत असाधारण उपचारांची गरज असते, असे आलोक वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय दक्षता आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
सीबीआयवर आयोगाची देखरेख असून, निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीबाबत आश्‍चर्य वाटते, असे सीव्हीसीच्यावतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आणि सीबीआयच्या संचालनासाठी असलेल्या नियमांचा हवाला देताना सर्वोच्च न्यायालयास सांगितले.
जुलै महिन्यापासून सीबीआयमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयास माहिती दिली आहे, असे न्यायासनाचे प्रमुख सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांना सांगितले. सरकारने केलेल्या कारवाईच्या सारात या संस्थेच्या हिताबद्दल सांगा, असे तुषार मेहता यांना सांगतानाच, सीबीआयच्या या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांमधील हे भांडण एका रात्रीत उद्भवलेले नाही. निवड समितीसोबत सल्लामसलत न करता संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार आले, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. संचालकांचे अधिकार (पान २ वर)४
गोठवण्यापूर्वी सरकारने पारदर्शक निर्णय घेऊन निवड समितीसोबत सल्लामसलत करणे आवश्यक होते, असेही न्यायासनाने म्हटले.
ही परिस्थिती एका रात्रीत उद्भवली नसताना सरकार हे कारवाईसाठी का उद्युक्त झाली, अशी विचारणा न्यायासनाने सीव्हीसीकडे केली. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणांची चौकशी करण्याऐवजी एकमेकांची चौकशी करतीत होते, असे मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
अशाप्रकारच्या चौकशीचा अधिकार सीव्हीसीला आहे. ती केली नसती, तर कर्तव्य नाकारण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आयोगावर लागला असता आणि आयोगाला त्याचे उत्तर राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाला द्यावे लागले असते, अशी भूमिकाही मेहता यांनी यावेळी घेतली.
केंद्र सरकारने सीबीआयच्या संचालकांची आदेश दिल्यावर आयोगाने चौकशी सुरू केली. मात्र, यासंबंधीत दस्तऐवज वर्मा यांनी महिनाभर दिलेच नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (808 of 2426 articles)

Sharemarket Stock Exchange
५७२ अंकांची घसरण ►अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची शक्यता ►२.२८ लाख कोटींचे नुकसान, मुंबई, ६ डिसेंबर - शेअर बाजार गुरुवारी ५७२ अंकांनी गडगडला ...

×