ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » इयत्तेनुसार असेल दप्तराचे वजन

इयत्तेनुसार असेल दप्तराचे वजन

►दुसरीपर्यंत गृहपाठ नाही
►मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी,
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर -

School Girls Bags

School Girls Bags

पहिली ते दहावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार इयत्तेप्रमाणे विद्यार्थ्याच्या पाठीवर दप्तराचे किती ओझे असायला हवे, हे निश्‍चित करण्यात आले आहे. सोबतच इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होमवर्कच्या तणावातूनही मुक्त करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याबाबत गेल्या काही वर्षांपासून देशपातळीवर चर्चा सुरू होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे वजन कमी करण्यासोबतच ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या आरोग्यविषयक समस्याही कमी होणार आहेत. केवळ दप्तराबाबतच नव्हे, तर विद्यार्थ्यांना गृहपाठ किती असावा, याबाबतही मंत्रालयाने निर्णय घेतला आहे.
पाठीवरील दप्तरांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना कंबरदुखी आणि पाठदुखी यासारख्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे अनेक अभ्यासात दिसून आल्यानंतर मंत्रालयाने या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आली आहेत. यात इयत्तेनुसार दप्तरांचे जे वजन निर्धारित करण्यात आले आहेत, त्याचे काटेकोर पालन केले जावे, असे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.
दप्तरांबाबतचे नवे नियम
इयत्ता वजन (किलो)
पहिली ते दुसरी : १.५
तिसरी ते पाचवी : २ ते ३
सहावी ते सातवी : ४
आठवी ते नववी : ४.५
दहावी : ५
गृहपाठाबाबत नियम
पहिल्या आणि दुसर्‍या वर्गात शिकणार्‍या मुलांना गृहपाठदिला जाणार नाही. या मुलांना केवळ भाषा आणि गणित हे दोनच विषय शिकवले जावेत. तिसरी ते पाचवीच्या मुलांना भाषा, ईव्हीएस आणि गणित एनसीआरटीच्या अभ्यासक्रातूनच शिकवले जावे. मुलांनी शाळेत अतिरिक्त पुस्तके आणि कुठलेही जड सामान आणू नये, असेही यात स्पष्ट करण्यात आले.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (78 of 1875 articles)

Kartarpur Corridor
कॉरिडोर पायाभरणी समारंभात कॅप्टन अमरिंदरसिंग कडाडले, डेरा बाबा नानक, २६ नोव्हेंबर - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सोमवारी गुरदासपूर ...

×