ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » ईव्हीएमवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह, मतपत्रिकांचा वापर करा

ईव्हीएमवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह, मतपत्रिकांचा वापर करा

•विरोधी पक्ष आज निवडणूक आयोगाला भेटणार,
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –

Rahul Gandhi4

Rahul Gandhi4

ईव्हीएमवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सर्व विरोधी पक्ष उद्या सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत.
काँग्रेसच्या पुढाकाराने शुक्रवारी राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सपाचे रामगोपाल यादव, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, द्रमुकच्या कनिमोझी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, भाकपाचे डी. राजा, माकपाचे टी. के. रंगराजन, राजदचे मनोज झा, रालोदचे जयंत चौधरी, आपचे संजयसिंह प्रभृती नेते उपस्थित होते.
या बैठकीत ईव्हीएमच्या दुरुपयोगावर चर्चा करण्यात आली. जगातील काही मोजक्या देशातच ईव्हीएमचा वापर केला जातो, त्यामुळे भारतातही निवडणुकीत ईव्हीएमचा वापर थांबवत मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. सोमवारी या मुद्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांना दिली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राफेल, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली. ईव्हीएमच्या गैरवापराची शक्यता ठामपणे फेटाळून लावत मतपत्रिकांचा वापर करीत लोकसभा निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे.

Posted by : | on : 3 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (79 of 2024 articles)

Arun Jaitly2
जेटली यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, २ फेब्रुवारी - शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ...

×