ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » ई-कॉमर्सच्या नव्या नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलण्याची मागणी

ई-कॉमर्सच्या नव्या नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलण्याची मागणी

नवी दिल्ली, ४ जानेवारी –

Online Shopping1

Online Shopping1

सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमांत बदल करून त्याची १ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, व्यवसाय मॉडेलचे नूतनीकरण करायचे असल्याने नव्या नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅमेझोन, फ्लिपकार्टसह ऑनलाईन कंपन्यांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नियमातील नव्या बदलांचा कंपन्यांना विस्तृत अभ्यास करून व्यवसाय क्रियान्वयन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरबदल घडवून आणावे लागणार आहेत. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी पुरेसा नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. नियमात झालेल्या बदलाची घोषणा २६ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझोनने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.
नियमातील दोन नव्या तरतुदींच्या आधारे कंपन्यांना त्यांच्या व्यवसाय क्रियान्वयनात बदल करावा लागणार आहे. यामध्ये, विक्रेत्या कंपनीचा बाजारात किंवा समूह कंपन्यांचा समभाग असू नये आणि दुसरी म्हणजे आपल्या घाऊक एककासह बाजारस्थळातून २५ टक्क्यांपेक्षा जास्त मालाची खरेदी केली असल्यास त्या कंपनीचे बाजारस्थळावर नियंत्रण आहे, असे मानले जाईल. या दोन तरतुदी ऑनलाईन कंपन्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
अ‍ॅमेझोन आणि फ्लिपकार्टचे त्यांच्या उपकंपन्यांवर नियंत्रण आहे. ते स्वतःच्या घाऊक कंपनीच्या माध्यमातून बाजारातील उत्पादकांकडून अतिशय स्वस्त दरात घाऊक प्रमाणात साहित्य खरेदी करतात. त्यानंतर या कंपन्या आपल्या खास विक्रेत्यांच्या माध्यमातून हे साहित्य बाजारात विकतात. यामध्ये अशा कंपन्या आहेत की, ज्यांचे ई-कॉमर्स कंपनी या कंपनी समूहात समभाग असू शकतात.
या दोन कंपन्यांचा बाजारातील एकूण हिस्सा ७० ते ८० टक्क्यांचा आहे. भारतीय नियमांचे पालन करू, असे फ्लिपकार्टने स्पष्ट केले आहे. विचारविनिमयाच्या प्रक्रियेतून आम्हाला एक सर्वसमावेशक चौकट निर्माण करायची आहे. नव्यानेच निर्माण होत असलेल्या क्षेत्राचा विकास सुरूच राहण्यासाठी मदत मिळेल यासाठी निष्पक्ष, विकासाभिमुख धोरण तयार करण्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करण्यास तयार आहोत. या माध्यमातून भारत एक प्रतिस्पर्धी अर्थव्यवस्था होईल आणि ग्राहक, लहान पुरवठादारांनाही फायदा होईल. भारतीय कायद्याचे पालन करण्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करू, असे फ्लिपकार्टने स्पष्ट केले आहे. नव्यानेच तयार करण्यात आलेल्या नियमानुसार काम करण्यास आम्हीदेखील तयार असल्याचे अ‍ॅमेझोननेही स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 5 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (430 of 2216 articles)

Rahul Gandhi 6
दिल्ली, ४ जानेवारी - राफेल प्रकरणात पंतप्रधान मोदी यांचा थेट सहभाग असल्याच्या आरोपाचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पुनरुच्चार ...

×