ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » उद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर

उद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर

►एका वर्षात २३ स्थानांची झेप,
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर –

The World Bank

The World Bank

जागतिक बँकेने आज बुधवारी जाहीर केलेल्या उद्योगस्नेही (इझ ऑफ बिझिनेस) देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. भारताच्या क्रमवारीत तब्बल २३ स्थानांची सुधारणा झाली आहे. भारत गेल्या वर्षी उद्योगस्नेही यादीत १००व्या स्थानी होता. एका वर्षात तो आता ७७ व्या स्थानी पोहोचला आहे.
या यादीत एकूण १९० देश आहेत ब्रिक्स देशांच्या यादीत भारताच्या बरोबरीने चीनच्या क्रमावारीतही मोठी सुधारणा झाली आहे. मागच्या वर्षी चीन ७८ व्या स्थानी होता. आता ४६ व्या स्थानी पोहोचला आहे. मागच्या दोन वर्षात भारताच्या क्रमवारीतल ५३ स्थानांची सुधारणा झाली असून, नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकूण ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे.
१९० देशांच्या या क्रमवारीमध्ये न्यूझीलॅण्ड सर्वोच्च स्थानावर असून, दुसर्‍या क्रमांकावर सिंगापूर, तिसर्‍या क्रमांकावर डेन्मार्क, तर चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आहे. अमेरिका या क्रमवारीमध्ये ८ व्या क्रमांकावर असून, पाकिस्तान १३६ व्या क्रमांकावर आहे. वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये जागतिक बँकेने भारताला १० वे स्थान दिले आहे.
५० वे स्थानही पटकावू शकतो
स्थावर मालमत्तांची नोंदणी, नव्या व्यवसायांची सुरुवात आणि करारांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारत ५० वे स्थान पटकावू शकतो, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. जागतिक बँकेने आज व्यवसाय सुलभ देशांची यादी जाहीर केल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रालोआ सरकार सत्तेत आल्यापासून लालफीतशाही घटवण्यात आली तसेच भ्रष्टाचारावरही अंकुश ठेवण्यात आला. त्यामुळेच भारताने या क्रमवारीत मोठी झेप घेतल्याचे त्यांनी सांगितले. करार, कर आणि दिवाळखोरी कायदे अंमलबजावणीबाबत यापूर्वीच सुधारणा करण्यात आल्या. त्याचा फायदा भविष्यातील क्रमवारीत दिसून येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (211 of 1905 articles)

Rbi
भूमिका, नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर - रिझर्व्ह बँक तसेच केंद्र सरकारमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने आज कायद्याच्या चौकटीतील रिझर्व्ह ...

×