ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय,
मुंबई, १० डिसेंबर –

Urjit Patel Rbi Governer

Urjit Patel Rbi Governer

केंद्र सरकारशी मतभेद उफाळून आल्यानंतर सरकारकडून कारवाईची टांगती तलवार असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आज सोमवारी पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून त्यांनी ५ सप्टेंबर २०१६ रोजी पदाची सूत्रे स्वीकारली होती. १९९२ नंतर रिझर्व्ह बँकेच्या कुठल्याही गव्हर्नरची ही सर्वात अल्पावधीची कारकीर्द ठरली आहे.
रघुराम राजन यांचा कालावधी वाढवण्यास नकार देत केंद्र सरकारने ऊर्जित पटेल यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी निवड केली होती.
वैयक्तिक कारणांमुळे मी तातडीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी विस्तृत निवेदनात सांगितले. राजीनाम्याच्या निवेदनामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेतील त्यांच्या सहकार्‍यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्यामध्ये सरकारचा किंवा अर्थमंत्रालयाचा उल्लेखही केलेला नाही. विविध पदांवरून रिझर्व्ह बँकेची सेवा करण्याचा गौरव मला प्राप्त झाला. आरबीआयमधील कर्मचारी, अधिकारी आणि व्यवस्थापनाने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी यावेळी आभार मानले.
पटेल यांची पहिल्या तीन वर्षांपैकी आठ महिन्यांची कारकीर्द शिल्लक होती तसेच ते इतर गव्हर्नरप्रमाणेच दुसर्‍या कारकीर्दीसाठीही पात्र होते. ६ सप्टेंबर २०१६ रोजी गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदावरून आर्थिक पतधोरण विभागातही काम केले.
उर्जित पटेलांच्या नेतृत्वात आर्थिक स्थैर्य ः पंतप्रधान मोदी
उर्जित पटेल यांनी उत्कृष्टपणे व्यावसायिक पातळीवर आणि निःसंशयपणे एकात्मिक पद्धतीने कार्य केले, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वात रिझर्व्ह बँकेने देशाला आर्थिक स्थैर्य दिले. ज्यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँकेची सूत्रे स्वीकारली, त्यावेळी अर्थव्यवस्थेत गोंधळ होता. करड्या शिस्तीने (पान ६ वर)४
त्यांनी हा गोंधळ सावरला, असे कौतुकोद्गारही मोदींनी काढले.
कार्य कौतुकास्पद ः अरुण जेटली
उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेला दिलेली सेवा कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. पटेल यांच्या अनुभवातून रिझर्व्ह बँक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बरेच काही मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर आणि गव्हर्नर पदावरून त्यांनी दिलेली सेवा निश्‍चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजीनामा देण्यास भाग पाडले ः काँग्रेस
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांना बळजबरीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. हा भारताच्या आर्थिक आणि बँकिंग यंत्रणेवरील डाग आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली. रालोआ सरकारने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून आणखी एक यंत्रणा कलंकित केली आहे. आरबीआयची स्वाययत्ता कमी करण्यासाठीच त्यांना राजीनामा देण्यास दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

Posted by : | on : 11 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (591 of 2234 articles)

Arun Jaitly2
अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर - केंद्र सरकारने देशभरातील आपल्या कोट्यवधी कर्मचार्‍यांना आनंदाची बातमी दिली आहे. राष्ट्रीय ...

×