ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » ‘एंजल टॅक्स’मधून स्टार्टअप्सला मिळणार सवलत

‘एंजल टॅक्स’मधून स्टार्टअप्सला मिळणार सवलत

नवी दिल्ली, १६ जानेवारी –

Taxindia

Taxindia

संरक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार स्टार्टअप्सला ‘एंजल टॅक्स’मधून सवलत देण्याचा विचार करीत आहे. या व्यतिरिक्त मागील काळात केलेल्या गुंतवणुकीवरही स्टार्टअप्सला सवलत देण्याचा विचार केला जात आहे.
आयकर कायदा १९६१ मधील कलम ५६(२) (७) (ब) मधील तरतुदीनुसार ही सवलत स्टार्टअपला दिली जाणार आहे. करामध्ये असलेली अस्पष्टता वगळून १० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय नसलेल्या स्टार्टअपला ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बदलांना अंतिम रूप देण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, असी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. अगोदरच कर भरण्यासाठी नोटिस प्राप्त झालेल्या स्टार्टअप्सला यामुळे दिलासा मिळेल, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
एंजल गुंतवणूकदारांनाही करसवलत देण्यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये मागील तीन वर्षांतील सरासरी २५ लाख उत्पन्न आणि आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी २ कोटी रुपयांचे एकूण मूल्य असलेल्या गुंतवणूकदारांना ही सवलत दिली जाईल.
संगणकाच्या सहाय्याने छाननी (सीएएसएस) केल्यानंतर कित्येक स्टार्टअप्सला आयकर विभागाने ‘एंजल टॅक्स’संदर्भात नोटिस बजावली होती. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी यावर करआकारणी करीत काही प्रकरणांमध्ये टप्प्याटप्प्याने मिळालेल्या निधीवर दंडही आकारला होता.
विश्‍वासू गुंतवणूकदारांच्या माध्यमातून निधी वाढवणार्‍या स्टार्टअपसाठी सवलत प्रदान करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कायद्यातील तरतूद त्यांना त्रस्त करणारी आहे.
स्टार्टअपच्या तुलनेत अशा तरतुदींचा वापर करणे योग्य नाही, असे अशोक माहेश्‍वरी अ‍ॅण्ड असोसिएट्सचे भागीदार अमित माहेश्‍वरी यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी हा मुद्दा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे हा मुद्दा उचलला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एंजल टॅक्स म्हणजे काय?
व्यावसायिक विस्तारासाठी स्टार्टअप कंपन्या भांडवल उभारणी करतात. त्यावेळी कंपनीत गुंतवणूक करणार्‍या संस्थेला त्या आपल्या कंपनीचे समभाग देतात. साधारण मूल्याऐवजी जास्त मूल्यात हे समभाग देण्यात येतात. हे अतिरिक्त मूल्य स्टार्टअप कंपनीचे उत्पन्न समजले जाऊन यावर कर आकारणी केली जाते. या करालाच ‘एंजल टॅक्स’ असे म्हटले जाते. काळ्या पैशाला लगाम घालण्याच्या हेतूने तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२ मधील अर्थसंकल्पात ‘एंजल टॅक्स’ आकारणीची सुरुवात केली होती, हे विशेष.

Posted by : | on : 17 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (179 of 2024 articles)

Prakash Javadekar2
यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी - आगामी शैक्षणिक क्षेत्रापासूनच आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांना शिक्षण संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार ...

×