ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » एक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार

एक मासा सापडला, तो सर्वांचीच पोल खोलणार

►तुम्ही कसे निसटता, तेच पाहतो
►मोदी यांचा गांधी घराण्यावर हल्लाबोल,
पाली, ५ डिसेंबर –

Pm Narendra Modi 2

Pm Narendra Modi 2

२०११-१२ मधील आयकर विवरणाचा फेरआढावा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आयकर खात्याला परवानगी दिली, त्यातच ऑगस्ट वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदीत कोट्यवधींची दलाली घेणारा एक मोठा मासा नुकताच हाती लागला आहे. तो आता या घोटाळ्यातील सर्वांचीच पोल खोलणार आहे. पाच दशकांपेक्षा जास्त काळ राज्य करून या देशाची लूट करणारे लोक कसे निसटतात, हेच मी आता पाहणार आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी गांधी घराणे आणि काँगे्रसवर हल्लाबोल केला.
गांधी कुटुंबातील सदस्यांना आतापर्यंत घराणेशाहीचे वरदान होते. देशाला कंगाल केल्यानंतरही त्यांच्याविरुद्ध कुठलीच कारवाई झाली नव्हती. पण एका चहावाल्याने या घराण्याशी थेट पंगा घेतला, त्यांना न्यायालयात उभे केले, असे सांगताना मोदी यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुबईतून बुधवारी रात्री भारतात आणण्यात आलेला दलाल ख्रिश्‍चियन मिशेलचाही उल्लेख केला.
हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात मिशेलने २२५ कोटी रुपयांची दलाली घेतली आहे. यातून त्याने आपल्या देशातील काही राजकारण्यांचीही सेवा केली. त्याला बेड्या ठोकून आणण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून बरीच नावे समोर येणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
कुणालाही सोडणार नाही
काँगे्रसच्या एका नामदाराच्या नातेवाईकाने फुकटात शेतकर्‍यांच्या जमिनी हडपल्या. राजस्थानात त्यावेळी अशोक गहलोत यांचे सरकार होते. गहलोत सरकारचे अधिकारी त्यांच्या दिमतीला होते. त्यांनी बनावट कंपनी स्थापन केली व स्टिल कंपनीशी व्यवहार केला. यात सरकारनेही मदत केली. त्या नामदाराच्या नातेवाईकांना सातपट पैसे देण्यात आले. राजस्थानात पुन्हा भाजपाचे सरकार आले, तर त्यांना शिक्षा होणारच, असा इशारा मोदी यांनी वढेरा यांचे नाव न घेता दिला.
यावेळी पंतप्रधानांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम् यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. देशाचा माजी गृहमंत्री, अर्थमंत्री आणि वकिली करणार्‍या वकिलाचा मुलगाही भ्रष्टाचारात तुरुंगात गेला. आता तो जामिनावर बाहेर आहे. आता ते स्वत:साठीही न्यायालयात पुढची तारीख मागत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
आता आम्ही जुनी प्रकरणे बाहेर काढण्यास सुरुवात केल्याने घाबरलेल्या नामदारांनी न्यायालयात धाव घेतली, पण न्यायालयानेही फायली उघडण्याचा सरकारला अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता ते कसे निसटतात ते मी पाहतोच, असा इशारा देताना, जे लोक जामिनावर बाहेर आहेत, त्यांच्या हाती तुम्ही राजस्थान देणार आहात काय, असा सवालही त्यांनी केला.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (611 of 2226 articles)

Rbi4
पतआढावा धोरण जाहीर, मुंबई, ५ डिसेंबर - भारतीय रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेताना, अगदी अपेक्षेप्रमाणे प्रमुख कर्जांवरील ...

×