ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » एप्रिलमध्ये चांद्रयान-२, २०२१ मध्ये गगनयान

एप्रिलमध्ये चांद्रयान-२, २०२१ मध्ये गगनयान

►इस्रोच्या प्रमुखांची घोषणा,
बंगळुरू, ११ जानेवारी –

Isro Logo

Isro Logo

चंद्राच्या पृष्ठभागाचा आणखी अभ्यास करण्याच्या मोहिमेतील चांद्रयान-२ हे अंतराळयान येत्या एप्रिल महिन्यात अंतराळात झेपावणार आहे, अशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज शुक्रवारी येथे केली. २०२१ मध्ये ‘गगनयान’ हे मानवी मिशन अंतराळात पाठविण्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे, असेही सिवान यांनी जाहीर केली.
चांद्रयान-२ साठी इस्रोने आधी यावर्षीच्या १६ जानेवारी ते १६ फेबु्रवारी या काळातील कोणत्याही एका दिवसाची निवड करण्याचे ठरविले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच ही मोहीम आता अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत इस्रोने दिले होते. सुमारे ८०० कोटी रुपये खर्चाची चांद्रयान-२ ही मोहीम चांद्रयान-१ पेक्षा अनेक पटींनी अत्याधुनिक आणि प्रगत असल्याची माहिती सिवान यांनी पत्रकारांना दिली.
चांद्रयान-२ या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कोणत्याही दिवशी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. एप्रिलच्या मध्यात या मोहितेची शक्यता फार जास्त आहे, असे सिवान यांनी सांगितले.
गगनयानचीही तयारी जोरात
एका महिलेसह सात अंतराळवीरांना अंतराळात पाठविणार्‍या, संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘गगनयान’ या मानवी मोहिमेची तयारीही अगदी जोरात सुरू आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत भारतीय माणूस अंतराळात पाठविण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत, असे सिवान म्हणाले.
भारत लवकरच अंतराळवीर अवकाशात पाठवेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील स्वातंत्र्यदिनी केली होती. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात मानव पाठविणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
७ अंतराळवीरांसह अवकाशात भरारी घेण्याआधी, दोन मानवविरहित अंतराळयान अवकाशात झेपावणार आहेत. यातील पहिले यान डिसेंबर २०२० मध्ये व दुसरे यान जुलै २०२१ मध्ये अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे. गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड भारतीय हवाई दल आणि इस्रो संयुक्तपणे करणार आहे, असे ते म्हणाले.
या अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात देण्यात येईल, तर प्रगत प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात येईल. अंतराळवीरांमध्ये एका महिलेचाही समावेश असेल. मानवी अंतराळयान पाठविण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे, ते देशात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आले असले, तरी यात रशियाचीही मदत घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (22 of 1851 articles)

P Chidambaram 11
चिटफंड घोटाळा, नवी दिल्ली, ११ जानेवारी - कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात सहभागी असलेल्या शारदा उद्योग समूहाकडून १.४० कोटी रुपये प्राप्त ...

×