ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘एमिसॅट’ची उलटगणती सुरू, आज झेपावणार

‘एमिसॅट’ची उलटगणती सुरू, आज झेपावणार

•अन्य देशांच्या २८ लघु उपग्रहांचेही प्रक्षेपण,
चेन्नई, ३१ मार्च –

Emisat Satelite Isro

Emisat Satelite Isro

भारताच्या ‘एमिसॅट’सोबत अन्य काही देशांच्या २८ लघु उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी २७ तासांची उलटगणती आज रविवारी सुरू झाली आहे. श्रीहरीकोटा येथून उद्या सोमवारी या सर्व उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो प्रथमच तीन विविध कक्षांमध्ये हे उपग्रह प्रस्थापित करण्यासोबतच, सागरी उपग्रह अ‍ॅप्लिकेशनसह अंतराळात काही नवे प्रयोगही करणार आहे.
विद्युत चुंबकीय मोजमापाच्या मुख्य उद्देशाने इस्रो एमिसॅट हा उपग्रह अंतराळात पाठवत आहे. पीएसएलव्ही-सी ४५ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हे सर्व उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहेत.
यासाठीची उलटगणती आज सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी सुरू झाली असून, सोमवारी सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी एमिसॅट आणि अन्य उपग्रह अंतराळात झेपावणार आहेत.
इस्रोतील सूत्रांच्या मते, पीएसएलव्ही-क्यूएल या नव्या व अत्याधुनिक प्रक्षेपकाचाही यावेळी प्रथमच वापर करण्यात येणार असल्याने, इस्रोसाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
पीएसएलव्ही-सी ४५ या प्रक्षेपकाचा वापर यापूर्वी २००८ मध्ये चांद्रयानसाठी आणि २०१३ मध्ये मंगळयान मोहिमेसाठी करण्यात आला होता. हे प्रक्षेपक इस्रोची सर्वांत मोठी ताकद आहे. सलग ३९ मोहिमा या प्रक्षेपकाच्या माध्यमातून इस्रोने यशस्वी केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Apr 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (132 of 2407 articles)

Mig 29
सुखरूप, जोधपूर, ३१ मार्च - राजस्थानातील जोधपूरजवळ आज रविवारी हवाई दलाचे मिग-२७ लढाऊ विमान कोसळले. वैमानिकाने वेळीच पॅराशूटच्या मदतीने उडी ...

×