ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » एम. ए. न करता एम. फिल. कसे केले?

एम. ए. न करता एम. फिल. कसे केले?

•‘तुझी यत्ता कोंची?’ जेटलींचा राहुलला सवाल,
नवी दिल्ली, १३ एप्रिल –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून काँगे्रसने पुन्हा वाद उकरून काढला असतानाच, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी थेट काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याच शैक्षणिक पात्रतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. एम. ए.ची मास्टर पदवी न घेता, तुम्ही एम. फिल. कसे काय केले, असा बोचरा सवाल जेटली यांनी आपल्या फेसबुक ब्लॉगवर उपस्थित केला आहे.
मास्टर पदवी प्राप्त केल्यानंतरच एम. फिल.ची पदवी प्राप्त केली जाऊ शकते आणि राहुल गांधी यांच्याकडे तर मास्टर पदवी नाही, मग त्यांनी एम. फिल.ची पदवी कुठून आणली, असा चिमटा जेटली यांनी काढला आहे.
राहुल गांधी यांनी २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील शपथपत्रात ट्रिनिटी महाविद्यालयातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या विषयात एम. फिल. केल्याचे नमूद केले होते. तर २०१४ च्या शपथपत्रात त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीज या विषयातून एम. फिल. केल्याचे नमूद आहे. त्यांनी नेमके कोणत्या विषयात एम. फिल. केले आहे, हे देखील स्पष्ट करावे, असे अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
निवडणूक प्रचारात फक्त स्मृती इराणी यांच्या पदवीची चर्चा होत आहे; मात्र राहुल यांच्या पदवीबाबत कोणताही प्रश्‍न विचारण्यात येत नाही, हे फार मोठे आश्‍चर्य आहे. राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत, त्याची उत्तरे मिळाली नाही, असे जेटली यांनी यात नमूद केले.
सार्‍यांनीच नाकारले राहुल गांधींना
अन्य एका ब्लॉगमध्ये अरुण जेटली यांनी, नेतृत्वाच्या मुद्यावरूनही राहुल यांच्यावर हल्ला चढविला. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रंगवत आहेत, पण मायावतीपासून ममता बॅनर्जीपर्यंत आणि डाव्यांपासून बिजदपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांना आपला नेता मानण्यास नकार दिला आहे. आता तर पंतप्रधान होण्याच्या एकमेव अपेक्षेने एकत्र आलेल्या विविध राजकीय नेत्यांमध्येच जोरदार भांडणे पाहायला मिळत आहेत. या राजकीय आघाडीकडे ना नेता आहे, ना धोरण, ना किमान समान कार्यक्रम. ते एकमेकांसाठी भाड्याने नेते आणत आहेत. लोकसभा निवडणुकांना दोन वर्षांचा काळ शिल्लक असतानापासून विरोधकांनी अस्तित्वातच नसलेले मुद्दे शस्त्र म्हणून हाती घेतले. अजूनही ते याच मुद्यांचा आधार घेऊन भाजपाविरोधात विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करीत आहेत. राफेलमध्ये कुठलाही घोटाळा नसताना, काँगे्रसने घोटाळा झाल्याचा खोटा प्रचार सातत्याने राबविला, पण देशवासीयांच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (46 of 2407 articles)

Nirmala Sitharaman2
क्षेपणास्त्र प्रणालीवरून निर्बंध येणार नाही : सीतारामन्, नवी दिल्ली, १३ एप्रिल - पाकिस्तान आणि चीनकडून भारताला असलेल्या धोक्याची माहिती अमेरिकेला ...

×