ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » ओआयसी परिषदेत प्रथमच भारताला ‘विशेष अतिथी’ दर्जा

ओआयसी परिषदेत प्रथमच भारताला ‘विशेष अतिथी’ दर्जा

•परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार,
नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी –

Sushma Swaraj 6

Sushma Swaraj 6

मुस्लिमबहुल राष्ट्रांच्या शक्तिशाली अशा इस्लामिक सहकार्य संघटनेने (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन- ओआयसी) मार्च महिन्यात अबुधाबी येथे होणार्‍या परिषदेसाठी भारताला ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित केले आहे. ओआयसीने भारताला दिलेला ‘विशेष अतिथी’ हा दर्जा म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर मुत्सद्दी पातळीवरील भारताचे मोठे यश मानले जात आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायापुढे एकटे पाडण्याच्या भारताच्या डावपेचांचा भाग म्हणून याकडे बघितले जात आहे.
भारताला प्रथमच ‘विशेष अतिथी’ म्हणून ओआयसी परिषदेसाठी सन्मानपूर्वक बोलाविण्यात आल्याचे अधिकृत सूत्राने आज शनिवारी वृत्तसंस्थेला सांगितले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
१ व २ मार्च रोजी ही परिषद होणार असून, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या उद्घाटन सत्रास मार्गदर्शन करणार आहेत. परराष्ट्र मंत्र्यांची ही परिषद असून यंदाचे हे ४६ वे सत्र आहे. संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांच्या निमंत्रणावरून सुषमा स्वराज भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भारतातील १८.५ कोटी मुस्लिमांचे अस्तित्व आणि भारताचे योगदान यांना मान्यता देणारे पाऊल, या शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘ओआयसी’चे जगभरात ५७ सदस्य देश आहेत. मुस्लिमबहुल देशांच्या हितासाठी ही संस्था कार्य करते. पुलवामा हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर भारतासाठी ओआयसीने दिलेला ‘विशेष अतिथी’ दर्जा त्यामुळेच अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

Posted by : | on : 24 Feb 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (156 of 2216 articles)

Dharmendra Pradhan2
दिल्ली, २२ फेब्रुवारी - स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील सर्वात मोठ्या पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन रविवार २४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...

×