ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » कंपनी कायदा लवादाने वसूल केले ८० हजार कोटी

कंपनी कायदा लवादाने वसूल केले ८० हजार कोटी

नवी दिल्ली, २५ डिसेंबर –

Nclt = National Company Law Tribunal

Nclt = National Company Law Tribunal

आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांना दिवाळखोर होण्यापासून वाचवून आणि बँका किंवा वित्त कंपन्यांचे थकीत कर्ज माघारी मिळवून देण्याची दुहेरी भूमिका पार पडण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) २०१८ मध्ये वसूली करण्यात गरुड भरारी घेतली आहे. चालू वर्षात एनसीएलटीने तब्बल ८० हजार कोटी रुपयांची प्रकरणे /कर्जवसुली मार्गी लावली आहेत. तसेच, पुढील वर्षी १ लाख कोटी रुपयांच्या वसुलीचे ध्येय निश्‍चित करण्यात आले आहे.
नादारी आणि दिवाळखोरी कायदा २०१६ मुळे कर्जबुडव्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात चाप बसून वित्त संस्थांच्या पैशांना संरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे. मात्र, यामध्ये कंपनी प्रवर्तकांनादेखील त्यांची बाजू मांडण्याची किंवा त्यांच्या मालमत्तेचे योग्य मूल्य मिळण्यासाठी व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण काम एनसीएलटी करत असते.
२०१८ मध्ये भूषण स्टील, इलेक्ट्रो स्टील, बिनानी सिमेंट यासह काही कंपन्यांविरुद्धची दिवाळखोरी कार्यवाही जवळजवळ पूर्ण झाली असून डबघाईला आलेल्या या कंपन्या टाटा स्टील, वेदांत ग्रुप आणि अल्ट्राटेक सारख्या कंपन्यांनी विकत घेतल्याने साधारणतः ८० हजार कोटी रुपयांची प्रकरणे मार्गी लागली आहेत. २०१९ मध्ये, एस्सार स्टील, व्हिडिओकॉन ग्रुप, मॉनेट इस्पात, अमटेक ऑटो, रुची सोया, जेपी इंफ्राटेक सारख्या बड्या कंपन्यांची प्रकरणे हाताळण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात १ लाख कोटी रुपयांपर्यंतची कर्जप्रकरने मार्गी लागण्याची शक्यता आहे. यासाठी एनसीएलटी सज्ज होत असून न्यायाधीशांची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे.

Posted by : | on : 26 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (491 of 2216 articles)

Azad Hind Sarkar Subhashbabu
दिल्ली, २५ डिसेंबर - देशातील काही शहरांचे नामांतरण केल्यानंतर आता केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे ...

×