ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च –

Karambir Singh Navy Chief

Karambir Singh Navy Chief

पुढील नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अ‍ॅडमिरल करमबीरसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅडमिरल सुनील लांबा ३० मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने आज शनिवारी दिली.
पात्र असलेल्या ज्येष्ठ अधिकार्‍याची नौदल प्रमुखपदी निवड करण्याची परंपरा मोडीत काढून यंदा केंद्र सरकारने योग्यतेच्या आधारे नौदल प्रमुखांची निवड केली आहे. अंदमान-निकोबार कमांडचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल विमल कुमार हेदेखील या पदाच्या शर्यतीत होते, अशी माहिती सूत्राने दिली.
करमबीरसिंह सध्या विशाखापट्टणम् येथे पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. ते ३१ मे रोजी पदभार स्वीकारतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
विशाखापट्टणम् येथे सेवा देण्यापूर्वी त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये नौदल उपप्रमुखपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. विमल वर्मा यांच्यासोबतच व्हाईस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार, व्हाईस अ‍ॅडमिरल अजित कुमार आणि व्हाईस अ‍ॅडमिरल अनिल कुमार चावला हे देखील नौदल प्रमुखाच्या शर्यतीत होते. लष्कर प्रमुखांची २०१६ मध्ये नियुक्ती करण्यापूर्वी केंद्र सरकारने सेवा ज्येष्ठतेच्या आधारे लष्करातील प्रमुखांची निवड करण्याची परंपरा बंद केली आहे.
करमबीरसिंह यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. ते भारतीय नौदलात १ जुलै १९८० पासून सेवा देत आहेत. १९८२ मध्ये ते चेतक हेलिकॉप्टरचे वैमानिक झाले होते. त्यांना चेतक आणि कामोव्ह हेलिकॉप्टर उड्डाणाचा दीर्घ अनुभव आहे. ते नौदलातील पहिले हेलिकॉप्टरचे वैमानिक असल्याची माहिती नौदलातील अधिकार्‍यांनी दिली.

Posted by : | on : 24 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (176 of 2407 articles)

Pm Modi Rally Allahabad
नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र, नवी दिल्ली, २३ मार्च - क्षेत्रीय पक्षांकडून काँग्रेससोबत महाआघाडी स्थापन करण्यासाठी होत असलेला प्रयत्न म्हणजे एकप्रकारचा ...

×