ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » कर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज!

कर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज!

मुंबई, ३० नोव्हेंबर –

Fixed Deposits Interest

Fixed Deposits Interest

वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे सध्या कर्जाची मागणीही वाढत आहे. त्यासाठी अधिक रोख उपलब्ध व्हावी याच्या प्रयत्नात बँका आहेत. त्यामुळे बँकांमधील ठेवींवर ग्राहकांना जास्त व्याद मिळण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ९ नोव्हेंबरपर्यंत ठेवींवरील कर्जाचे प्रमाण १२२ टक्के होते. बँकांना आणखी कर्जवाटप करायचे असल्यास ठेवींचे प्रमाणही वाढवावे लागणार आहे.
ठेवींमध्ये जमा झालेल्या प्रत्येक वाढीव १०० रुपयांवर बँका १२२ रुपयांचे कर्ज देत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हे प्रमाण सरकारी बॉण्ड्सच्या तुलनेत कमी असल्याने कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी बँकांना ठेवीही वाढवाव्या लागणार आहेत.
वर्षभरापूर्वी १०० टक्क्यांहून अधिक असलेले गुंतवणुकीचे प्रमाण सध्या ३१ टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. ठेवींवरील कर्जाची खाई वाढतच असल्याचेही रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वर्षानुवर्षे कर्जाचे प्रमाण जवळपास १५ टक्के असताना ठेवींचे प्रमाण ९ टक्क्यांवर आहे. कर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बँकांकडून उसनवारी करण्याची पद्धतही सुरू झाली आहे.
ठेवींवरील कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळे वित्तबाजारात ठेवींचे प्रमाणही वाढले आहे, असे आयसीआयसीआय बँकेचे वित्तबाजार प्रमुख बी. प्रसन्ना यांनी सांगितले. हा दबाव असाच कायम राहिला तर ठेवींवरील व्याजदरात वाढ करावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील महत्त्वपूर्ण कर्जदार एचडीएफसी बँकेसह कित्येक खाजगी आणि सार्वजनिक बँकांनी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक वर्ष आणि दोन वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर बुधवारी वाढवले.
मागील सहा महिन्यांत ठेवींवरील घाऊक दर वाढून ते ७५ ते १०० बेस पाईंट्सपर्यंत गेले आहेत. ठेवींवरील व्याजदर वाढत असल्याने विविध बँकांनी कर्जावरील दरावर आधारित निधीच्या किमान मूल्यातही (एमसीएलआर) ५० बेस पॉईंट्सने वाढ केली आहे.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (469 of 2053 articles)

Isro Logo
एक गगनभरारी ►३० उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण, श्रीहरिकोटा, २९ नोव्हेंबर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज गुरुवारी आपल्या शिरपेचात आणखी ...

×