ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » कर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’

कर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’

►आरबीआयचे पतआढावा धोरण जाहीर,
मुंबई, ५ डिसेंबर –

Rbi4

Rbi4

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेताना, अगदी अपेक्षेप्रमाणे प्रमुख कर्जांवरील व्याजाचे दर कायम ठेवले. सध्याचा महागाईचा दर समाधानकारक पातळीवर आहे, तो नजीकच्या भविष्यात असाच कायम राहिल्यास कर्ज नक्कीच स्वस्त होईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेने दिली.
आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी बँकांनी कर्जाचे जास्तीतजास्त वाटप करावे, अशी सूचनाही आरबीआयने केली. द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेण्यासाठी आरबीआयच्या पतधोरण मंडळाची सोमवारपासून बैठक सुरू झाली होती. आजच्या बैठकीत सर्व सहाही सदस्यांमध्ये व्याजदर आहे त्याच स्तरावर कायम ठेवण्यावर एकमत झाले.
आजच्या निर्णयामुळे रेपो दर ६.५ टक्के याच स्तरावर कायम राहणार आहे. सध्या महागाईचा दर अतिशय कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने स्थिती अनुकूल असली, तरी जोखिमेचे काही घटक अजूनही सक्रिय आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले.
ठळक वैशिष्ट्ये
•रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम
•रिव्हर्स रेपो दर ६.२५ टक्के, बँक दर ६.७५ टक्के व सीआरआर ४ टक्के कायम
•ऑक्टोबर ते मार्च महागाईचा दर २.७० ते ३.२० टक्के राहण्याची शक्यता
•चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर ७.४ टक्के असेल, एप्रिल ते सप्टेंबर ७.५ टक्के अपेक्षित
•पतधोरणाचा पुढील आढावा ५ ते ७ फेबु्रवारी

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (439 of 2053 articles)

Coal Scam
घोटाळा प्रकरणी अटक व जामीन, नवी दिल्ली, ५ डिसेंबर - कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना ...

×