ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँगे्रसची कर्जमाफी म्हणजे ‘लॉलिपॉप’

काँगे्रसची कर्जमाफी म्हणजे ‘लॉलिपॉप’

►पंतप्रधानांचा घणाघाती हल्ला,
गाझीपूर, २९ डिसेंबर –

Pm Narendra Modi 1

Pm Narendra Modi 1

काँगे्रस पक्ष शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहे. या पक्षाच्या सरकारांनी केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे त्यांना दाखविण्यात आलेला ‘लॉलिपॉप’ आहे, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केला.
पंतप्रधान आज एक दिवसाच्या पूर्वांचल भेटीवर आले आहेत. या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट आहे. कर्नाटकात सत्तेत असलेल्या जदएस-काँगे्रस आघाडी सरकारने राज्यभरातील शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात ८०० शेतकर्‍यांचेच कर्ज माफ करण्यात आले, असा दावा पंतप्रधानांनी केला.
काँगे्रस आणि या पक्षाच्या खोटारडेपणापासून सावध राहण्याची गरज आहे. काँगे्रस ही एक लॉलिपॉप कंपनी असून, अशा कंपनीवर तुम्ही विश्‍वास ठेवणार आहात काय, असा सवाल त्यांनी येथे आयोजित विशाल जाहीर सभेत बोलताना केला.
मी पंतप्रधानपदी असलो तरी, तुमच्यासाठी माझे स्थान चौकीदाराचेच आहे. एक प्रामाणिक चौकीदार म्हणून मी रात्रंदिवस जागून तुमची व तुमच्या मुलांची सुरक्षा निश्‍चित करणार आहे. या चौकीदारामुळेच काही बड्या चोरांची झोप उडाली आहे. केवळ तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच मी या चोरांना त्यांची खरी जागा दाखवू शकलो आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
महाराजा सुहेलदेव यांचा पुतळा बांधणार
यावेळी त्यांनी महाराजा सुहेलदव यांचे वर्णन शूर योद्धा असे केले. मा भारतीच्या सन्मानार्थ संघर्ष करून, प्राणाहुती देणार्‍या काही निवडक योद्ध्यांपैकी ते एक होते, असे सांगताना, त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

Posted by : | on : 30 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (99 of 1851 articles)

Vaishnodevi Yatra
वर्षांतील विक्रम, जम्मू, २९ डिसेंबर - रियासी जिल्ह्यातील त्रिकुट पर्वतावर वसलेल्या माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ...

×