ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » काँग्रेसकडून जाणीवपूर्वक दिशाभूल

काँग्रेसकडून जाणीवपूर्वक दिशाभूल

►कायदेशीर रीतीने सर्व प्रक्रिया : संरक्षणमंत्री,
मुंबई, १७ डिसेंबर –

Nirmala Sitharaman2

Nirmala Sitharaman2

काँग्रेस पक्ष विनाशस्त्र विमानाच्या मूळ किंमतीची पूर्णपणे शस्त्रसज्ज लढाऊ विमानाबरोबर तुलना करत असून, राफेल डीलवर जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करत आहे, अशी टीका संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
राफे ल डीलमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीनचिट मिळाल्यानंतर त्यांनी आज प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राफेलप्रकरणी जनतेला माहिती देण्यासाठी देशभर ७० शहरात पत्रकारपरिषदांचे आयोजन करण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर त्या बोलत होत्या.
राफे लवर सरकारने निर्णय घेतल्याचा काँग्रेसला त्रास झाला आहे. राफे लमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खोटा असून काँग्रेसकडे मुद्दा नसल्यामुळे ते खोटा प्रचार करत आहेत. ऑफसेट कराराचा सरकारशी काहीही संबंध नाही. दोन सरकारांमधील कराराच्या वेळी भागीदार कोण आहे याचा सरकारशी संबंध नसतो, असे संरक्षण मंत्री म्हणाल्या. सरकारच्यावतीने संबंधित विमानांच्या किमतीविषयी कॅ गला माहिती दिली आहे. संसदीय व्यवस्थेमध्ये कॅ ग यंत्रणा किमतींमध्ये लक्ष घालेल. त्यानंतर संसदीय समितीकडे अहवाल जाईल. समितीने अहवाल तपासल्यानंतर त्यानंतर कागदपत्रे सार्वजनिक होतील. याशिवाय सरकारने एका शपथपत्रात राफे लसंबंधी संपूर्ण माहिती आणि आवश्यक ती आकडेवारी दिली आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने राफे ल प्रकरणात हस्तक्षेपास नकार दिला आहे. काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात रचलेले कटकारस्थान उघड करण्यासाठी ७० शहरात पत्रकार परिषदा घेण्यात येत असल्याचे पक्षाचे माध्यमप्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि रिलायन्स ग्रूपचे अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फे टाळले आहे. मागील सरकारने ५२६ कोटी रुपयांत केलेला ३६ विमानांच्या खरेदीचा सौदा १ हजार ६७० कोटी रुपयांवर पोहोचल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

Posted by : | on : 18 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (169 of 1851 articles)

Triple Talaq Talaq
दिल्ली, १७ डिसेंबर - विविध मुद्यांवरून आज सोमवारी लोकसभेत गोंधळ सुरू असतानाच कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तीन तलाक बेकायदेशीर ...

×