ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसला चौकशीची इतकी भीती का?

काँग्रेसला चौकशीची इतकी भीती का?

►भाजपाचा पलटवार,
नवी दिल्ली, ३० डिसेंबर –

Sudhanshu Trivedi Bjp

Sudhanshu Trivedi Bjp

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात सुरू असलेल्या चौकशीची काँगे्रसला इतकी भीती का वाटत आहे. ख्रिश्‍चियन मिशेलने मिसेस गांधी आणि त्यांच्या पुत्राचा संदर्भ दिला, यावरून काँगे्रसने इतके आक्रमक होण्याचे काहीच कारण नव्हते. खरेतर, हा पक्ष मिशेलची पाठराखण करीत आहे, असा पलटवार भाजपाने आज रविवारी केला.
या प्रकरणाला राजकीय रंग देण्याची काहीच गरज नव्हती, असे स्पष्ट करताना, जेव्हाजेव्हा एखाद्या मोठ्या घोटाळ्यातील विदेशी आरोपीला अटक केली जाते, त्या प्रत्येकवेळी तो गांधी घराण्याचेच नाव का घेतो, असा सवाल भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रपरिषदेत केला.
मिशेलला अटक करून भारतात आणले, तेव्हापासूनच काँगे्रस पक्ष हादरलेला आहे. न्यायालयात त्याच्या बचावासाठी काँगे्रसने वकील असलेल्या आपल्या नेत्यांची फौज उभी केली, हे काँगे्रसच्या मनात असलेल्या भीतीचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
या देशातील कायद्याने नेहमीच आपले काम कुठल्याही दबावाविना केले आहे. या प्रकरणातही कायद्याच्या चौकटीतच तपास सुरू असल्याने, काँगे्रसने इतके घाबरण्याचे काहीच कारण नाही. हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात घोटाळा झाला आहे काय आणि त्यात कोणाचा सहभाग आहे, ही सत्यता देशवासीयांपुढे यायलाच हवी. तेव्हा काँगे्रसने उगाच या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील ३० ते ३२ वर्षांच्या काळात, भारतातील ज्या घोटाळ्यांमध्ये विदेशी नागरिकांचे नाव आले, मग ते अँडरसन असो, क्वात्रोची असो, गुईडो हॅश्के किंवा मिशेल असो, त्या सर्वांच्याच चौकशीतून सर्वप्रथम गांधी घराण्यातील सदस्यांचेच नाव का समोर येत असते, त्यांचे गांधी घराण्याशी कोणते संबंध असतात, असा सवाल त्यांनी केला.

Posted by : | on : 31 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (474 of 2234 articles)


दिल्ली, ३० डिसेंबर - अ‍ॅगस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात ३२५ कोटी रुपयांची दलाली घेणार्‍या ख्रिश्‍चियन मिशेलने, मिसेस गांधी या नावाचा ...

×