ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » काँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये

काँग्रेस नेत्यांच्या अदूरदृष्टीमुळेच करतारपूर पाकमध्ये

►पंतप्रधान मोदी यांचा घणाघात,
हनुमानगड, ४ डिसेंबर –

Pm Modi Rally Allahabad

Pm Modi Rally Allahabad

भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी करतारपूर हे भारताचेच अंग होते. त्यानंतर फाळणी झाली, पण काँगे्रस नेत्यांच्या मनात शिखांविषयी मुळीच सन्मान नव्हता आणि दूरदृष्टीचा तर प्रचंड अभाव होता, यामुळेच करतारपूर पाकिस्तानचा भाग बनले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केला.
आज ज्या करतारपूर कॉरिडोरचे भूमिपूजन पाकमध्ये झाले, ते प्रत्यक्षात भारतात व्हायला हवे होते, पण काँगे्रस नेत्यांकडे दूरदृष्टीच नव्हती. त्यामुळे आपल्या देशाने हा भाग गमावला, असा स्पष्ट आरोप पंतप्रधानांनी येथे आयोजित एका भव्य निवडणूक सभेत केला.
काँगे्रस नेत्यांनी भूतकाळात मोठमोठ्या चुका केल्या, त्याच आता मी सुधारत आहे. काँग्रेसी नेत्यांना राजगादीशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. जम्मू-काश्मीरचा अर्धा भागही आपल्या देशाने त्यांच्यामुळेच गमावला. करतारपूरही आज भारतातच असते. गुरुनानक देव यांचे महत्त्वच त्यांना कळले नव्हते, तसेच त्यांना शिखांबद्दल आदर व सन्मानही नव्हता. दूरदृष्टीच्या अभावामुळे दुर्दैवाने हा भागा पाकमध्ये गेला आणि याचे खरे श्रेय काँगे्रसलाच द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
सत्तेच्या भुकेपोटी त्या काळात काँगे्रसी नेत्यांनी ज्या चुका केल्या, त्याची किंमत आज आपल्या सर्वांनाच चुकवावी लागत आहे. आपण सत्तेत कसे येऊ, याचीच त्यांना जास्त काळजी होती, देशाची फाळणी झाली, आणखीही काही मोठ्या चुका झाल्या. भारताच्या सीमेपासून करतारपूर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर होते, काँगे्रसच्या नेत्यांनी थोडा जरी शहाणपणा दाखवला असता, तर करतारपूर भारताचाच भाग असते. शिखांना आज गुरुद्वारासाठी पाकच्या हद्दीत जाण्याची गरज नसती, असा हल्लाही त्यांनी चढविला.
दहा वेळा म्हणेन ‘भारत माता की जय!’
जयपूर : नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘भारत माता की जय’ या नार्‍याने करू नये, असा फतवा काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढला आहे, पण त्यांना मी ठामपणे सांगू इच्छितो की, एकदा नव्हे, तर दहा वेळा मी भारत मातेचा जयजयकार करणार आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. काँगे्रसचा एक नामदार आहे, त्यांनी फतवा जारी केला आहे. भारत मातेचा जयजयकार करण्यास त्यांनी या फतव्यातून विरोध केला आहे. आज येथे उपस्थित लाखो लोकांपुढे हा फतवा मी झुगारत आहे आणि दहा वेळा ‘भारत माता की जय’ असे म्हणत आहे, असे पंतप्रधानांनी सिकर येथील भव्य रॅलीत बोलताना सांगितले.

Posted by : | on : 5 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (444 of 2053 articles)

Kurian Joseph
दिल्ली, ४ डिसेंबर - गेल्या १२ जानेवारीला भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रपरिषद घेतली होती. या घटनेने देशात खळबळ ...

×