ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » कांडला ते तुत्तीकोडी कंटेनर जहाजाला हिरवी झेंडी

कांडला ते तुत्तीकोडी कंटेनर जहाजाला हिरवी झेंडी

दिल्ली, १० जानेवारी –

Gadkari Goyal Flag Off Much Awaited Concor Operation

Gadkari Goyal Flag Off Much Awaited Concor Operation

रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडियातर्फे आजपासून जलमार्ग वाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण करण्यात आले. कंटेनर कार्पोरेशनचे एसएसएल मुंबई हे मालवाहतुकीचे जहाज आज कांडला बंदरातून तुत्तीकोडी बंदराकडे रवाना झाले. या जहाजाला दिल्लीतील परिवहन भवनात आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवली.
जलमार्ग वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील १११ नद्यातून जलमार्ग वाहतुकीच्या योजना आमच्या मंत्रालयाने तयार केल्या असून, यातील ११ प्रकल्पांचे कामही सुरू झाले आहे. सध्या गंगेतून ८० लाख टनाची वाहतूक होत आहे, येत्या काही वर्षांत ती २८० लाख टनावर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. जलमार्ग वाहतुकीच्या क्षेत्रात सीएनजी आणि मिथेनॉलचा वापर सुरू झाल्यावर जलमार्ग वाहतुकीचा खर्च आणखी कमी होईल, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) गिरीश पिल्लई, जहाजबांधणी सचिव गोपाल कृष्णा आणि कंटेनर कार्पोरेशनचे प्रबंध संचालक व्ही. कल्याण राम उपस्थित होते.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (395 of 2216 articles)

Bipin Rawat
करण्याचे कारण नाही : लष्करप्रमुख, नवी दिल्ली, १० जानेवारी - पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या भारतीय सीमांवरील स्थिती आपल्या जवानांनी ...

×